खरोखर नागमणी असतो का ?
दि. २९ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3vtoEMu
काही दिवस अगोदर युट्यूबवर एक विडीओ वायरल झाला ज्यामध्ये सापाच्या डोक्यातुन एकखडा काढण्यात येतो. तथाकथित विडीओ मधे त्या खड्यास नागमणि सांगण्यात आले आहे. युट्यूब वर वेगवेगळ्यालोकांनी हा विडीओ अपलोड केला जवळपास १ करोड लोकांनी हा विडीओ बघितला व लाखो लोकांनी हा विडीओ शेअर केला आहे. आज खासरे वर बघुया काय आहे या विडीओची सत्यता… भारतीय पुराण कथांमध्ये नागमणी असलेल्या नागांचे वर्णन वाचायला मिळते.तसेच प्राणी तज्ञ आणि सर्पतज्ञाच्या म्हणण्यानुसार ही नागाची एक विशेष जात असून त्याच्या डोक्यावर लाल रंगाची एक रेषा असते. या रेषेवर सूर्यप्रकाश पडला तर ही रेषा चमकते. नागमणी असा काहीही प्रकार नसतो असे या तज्ञांचे म्हणणे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Tags
माहिती
