लकवा आजाराची माहिती व उपचार
फेसबुक लिंक https://bit.ly/32x0rIv
लकवा किंवा अर्धागंवायु हा असा आजार आहे ज्यात मेंदूतील चेतापेशी मरतात व सुरुवातीला हा आजार हालचालींवर परिणाम करतो व नंतर शरीरात कंप निर्माण होतो. त्यातून नंतर चालणे अवघड जाऊ लागते, बोलणेही चाचरल्यासारखे होऊ लागते. नंतरच्या टप्प्यात ती व्यक्ती संदर्भहीन बोलू लागते, तिला डिमेन्शिया जडतो.
अर्धांगवायूचा त्रास हा प्रामुख्याने मेंदूचा आजार आहे. ह्रदयातून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अतिरक्तदाबामुळे फुटल्या किंवा शरिरातील चरबीमुळे बंद झाल्या की मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. अशावेळी रक्तपुरवठा बंद झालेला मेंदूचा भाग निकामी होऊन त्याचा संपूर्ण शरिराच्या कार्यावर घातक परिणाम होतो. शरिराचा संबंधित भागाला काही प्रमाणात अपंगत्व येते. यालाच "लकवा" मारणे असे म्हणतात.यावर वैद्यकीय उपचार आहेत.तसेच आयुर्वेदिक उपचार सुध्दा आहेत.
आयुर्वेदिक उपचाराकरिता प्रामुख्याने "नागरमन्नोळी" व "अकिवाट" ही गावे प्रसिद्ध आहेत.ग्रामीण भागात या दोन गावाबद्दल बोलबाला आहे कोणालाही लकवा मारला की, अकिवाटला न्या,नागरमन्नोळीला नेऊन आणा असा सल्ला दिला जातो.यांच्या उपचाराने बरयाच व्याधिग्रस्त लोकांना "गुण" आला आहे.यामुळे ज्याच्या त्याच्या तोंडी या गावाची नावे येतात.म्हणुन या गावाचे पत्ते देत आहे.त्याचा लाभ घ्यावा.
लकवा आौषधासाठी ज्याना आपल्या गावापासून जे गाव जवळ पडेल तेथे जावे.
१)घाटनांद्रा ता.सिल्लोड जि . औरंगाबाद ,पाचोरा पासुन 40 की.मि. अंतरावर घाटनांद्रा म्हणून गाव आहे त्या गावात वैद्य.सोणु (आबा) आपां गुळवे हे प्राचीन आर्युवेदीक पद्धतीने लकवा (पाँरालिसिस) या आजारावर उपचार करत होते.आता त्यांचे नातु वैद्य. आकाश गुळवे हे लकवा(पाँरालिसिस) या आजारावर उपचार करतात.
वैद्य..आकाश गुळवे
मो.नं 9890121447
_____________________
२)औरंगाबाद पासुन ७० कि.मी अंतरावर सिल्लोड तालुक्यात "अंधारी" नावाचे गाव आहे.या गावात श्री डाॅ.सागर मुळे म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत,ते लकव्या/ पॅरालिसीस या आजारावर उपचार करतात,लकवा कितीही पण जूना व गंभीर असला तरी यांची हातोटी आहे. जाताना पेशंटचे रिपोर्ट सोबत न्यावेत.
पत्ता
डाॅ. सागर मुळे
📞Mob:-9405678999
8806947926
&&&&&&&&&&&&&&&&&
३) निपाणी च्या पुढे चिक्कोडी पासुन २५ कि.मी.अंतरावर रायबाग-जमखंडी रोडवर "नागरमुन्नोळी" म्हणून गाव आहे.
या गावा मध्ये श्री डाॅ.पांडुरंग कुंभार म्हणून आयुर्वेदिक डाॅक्टरआहेत, ते फक्त लकव्या/ पॅरालिसीस वरच औषध देतात.
येथे कायम गर्दी असते.म्हणुन जाताना फोन करून व सोबत जेवण,पाणी घेऊनच जावे.लांब गावच्या लोकांनी पहाटेच बाहेर पडावे.
पत्ता.
पांडुरंग कुंभार, नागरमन्नोळी,ता. चिक्कोडी,जि. बेळगाव
📞Mob:-9021237236
8421755550
_________________________________
४) कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी हे दत्त भक्तामध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे.येथुन १० कि मी अंतरावर"अकिवाट" म्हणून गाव आहे,त्या गावा मध्ये श्री वसंत गायकवाड़ म्हणून आयर्वेदिक वैद्य आहेत,ते फक्त लकव्या वरच औषध देतात.चे सांगतिल ते पथ्य पाळावे लागते.
पत्ता
वसंत गायकवाड
अकिवाट,ता. शिरोळ,जि. कोल्हापूर.
📞02322 238 475
M. 9860038110
7745038475
__________________________________
५) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आोतुर नावाचे गाव आहे. या गावात श्री. विश्वास फापाळे नावाचे आयुर्वेदिक डाॅक्टर आहेत. ते लकव्यावर उपचार करतात.जाताना
पेशंटचे रिपोर्ट सोबत न्यावेत.
पत्ता
विश्वास फापाळे
मु. आोतुर,ता. जुन्नर,जि.पुणे
Mob. :- 9665203667
9890512512
__________________________________
६) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात "गोवळ" या गावात श्री डाॅ.सुनिल खोत. म्हणून आयुर्वेदिक डाॅक्टर आहेत.तेपण लकव्यावर उपचार करतात.
पत्ता
डॉ सुनील खोत
रा.गोवळ, ता.राजापूर जि.रत्नागिरी.
Mob- 09404775010,
02353-221633
__________________________________________
कोल्हापूर पासून १८ किमी. वर आसुर्ले (साखर कारखाना) नावाचे गाव असून तेथे डॉ. जे एन कुंभार हे लकव्यावर आौषध देतात. मोबाईल नंबर 94034661570व 7741030267 येथे फोन करून जावे. बुधवार व रविवार दवाखाना बंद असतो.
_________________________________
नागरमुनोळीचे लकव्याचे औषध आत्ता कोल्हापूरात सुरु, ते ही 500 रूपयात फक्त
संपर्क - आयूष पॕरालेसीस क्लीनिक
महानगर पालिकेसमोर कोल्हापूर.
फोन - 70 30 40 03 04
💐💐💐🙏💐💐💐
सोलापूर जिल्हासाठी : वरद आौषधालय , व्ही बी कुंभार
__________________आौषधोचाराबरोबरच हलके व्यायामोपचार करावे लागतात. औषधांचे दुष्परिणामही होतात. रुग्णाला मानसिक/कौटुंबिक आधाराची गरज असते. या आजारावर चांगली औषधे उपलब्ध आहेत. गोळया आयुष्यभर घ्याव्या लागतात.
१. जेवणात अजिबात वरुन मीठ घेऊ नये
२ दररोज कमीत कमी 30 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करावा
3. दररोज कमीत कमी एक तरी फळ खावं
४ जेवणात दररोज एक तरी हिरवी भाजी खावी
५ कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन करु नये
६ अजिबात दारू पिऊ नये
ही जाहीरात नाही, समाजकार्य आहे
____________________________