कोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.
फेसबुक लिंक http://bit.ly/3nxVvNK
कोण कधी मरणार हे कोणीच ठामपणे सांगु शकत नाही.पण अशी एक वेबसाइट आहे की ती ठरविक निष्कर्षानुसार ९०% सांगते की, कोण कधी मरणार ते. अर्थात हा प्रयोग बाल्यावस्थेत असला तरी, कदाचित भविष्यात ती जोरकस पणे काम करेल हे नक्की.
इंटरनेटच्या जगात काय काय येईल हे कोणालाही सांगता येत नाही.आता हेच पाहा ना कोण कधी मरणार याची पण बेबसाईट तयार आहे.
द डेथलिस्ट नावाची वेबसाईट माणसांच्या मरण्याचा अचूक अंदाज देत आहे. २०१८ साली कोण जाईल ? या त्यांच्या लिस्टमध्ये स्टिफन हॉकिंग याच नाव असल्यानं ते चर्चेत आलेली होती. याचप्रमाणे २०१९ व २०२० व २०२१ सालीही ही वेबसाइट लोकप्रियतेमध्ये अव्वल आहे.
हि वेबसाईट काय करते
दरवर्षी कोण जावू शकतं याचा अंदाज लावते. जागतिक लेव्हलवर निवडक ५० लोकांनी नावं प्रसिद्ध केली जातात.
नाव सिलेक्ट करताना ज्या व्यक्ती शेवटच्या क्षणात आहे अशी नावं टाळली जातात. अकस्मित कोण जाईल याचा विचार केला जातो.
मागच्या वर्षीची नावं पुढच्या वर्षात घेताना साधारण २५ नावचं घेतली जातातं. दरवर्षी अद्यावत लिस्ट देण्याकडं यांचा कल असतो, जागतिक पातळीवर फेमस असणाऱ्या व्यक्तींचाच यात समावेश केला जातो. उगीच कोणा आयऱ्या गयऱ्याला या यादीत घेतलं जात नाही.त्या बेबसाईटची लिंक अशी आहे.https://deathlist.net/ या लिंकवर जाऊन आपण त्या त्या वर्षाची डेथलिस्ट पाहु शकता. (शेवटी त्या खाली सन दिले आहेत त्यावर टच करून तुम्ही पाहु शकता.)
🔹या बेवसाईटचं यश
२०१७ साली दिलेल्या एकूण ५० जणांच्या यादीतील १७ लोकं देवाघरी गेली आहेत.
या १७ जणांच्या यादीतील प्रमुख नावं.
1. ह्यूज हाफनर – प्लेबॉय मासिकाचे संपादक.
2. डेव्हिड रॉकफेलर – अमेरिकन बॅंकर.
3. मेरी टेलर मुरे – अमेरिकन अभिनेत्री.
२०१८ च्या लिस्टमधील आत्तापर्यन्त ३ लोकं देवाघरी गेली आहेत.
या लिस्टमध्ये स्टिफन हॉकिंग यांचा समावेश होता. हे उर्वरीत दोनजण म्हणजे,
बिली ग्राहम – अमेरिकन धर्मप्रसारक वय वर्ष १००.
मार्क स्मिथ – ब्रिटिश गायक वय ४१.
Tags
BLOG
