येथे पडतो माशांचा 🐟 पाऊस.
🐟🐟🐟🐟🐟
दि. २८ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2S11WNk
तुमचा थेट विश्वास बसणार नाही म्हणा, पण इंटरनेटवर तुम्ही सर्च केलंत तर तुम्हाला या आगळ्या वेगळ्या पावसांबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी नजरेस पडतील.तुम्हाला माहित आहे का? एकून एका वेगळ्या प्रकारचा पाऊस पडतो होंडूरास नावाच्या देशामध्ये. हा पाऊस असतो माश्यांचा. काय? दचकलातन ऐकून? चला तर जाणून घेऊया
मॅक्सिकोपासून जवळच असलेल्या होंडूरास नावाच्या देशात तब्बल शंभर वर्षांपासून चक्क माशांचा पाऊस होतो. म्हणजे आपल्याकडे कसा ठराविक हंगामात पाण्याचा पाऊस पडतो, तसा इथे ठराविक वेळी माशांचा पाऊस पडतो. येथे आकाशातूनधो धो मासे कोसळायला लागतात. या पावसामुळे रस्त्यावर माशांचा ढिग लागलेला असतो. हा माशांचा ढीग इतका प्रचंड असतो की येथील वाहतूक विस्कळीत होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, आपल्या भारतामध्ये देखील अश्याच प्रकारचा पाऊस पाडून गेलाय. २० जून २०१५ रोजी आंध्र प्रदेशच्या गोलामुड्डी येथे माशांचा पाऊस पडला होता.
तज्ञांच्या मते त्या मागे ही वैज्ञानिक करणे आहेत. कारण जेथे जेथे असा माश्यांचा पाऊस होतो तेथे आजूबाजूला समुद्र आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढलागेला कीसमुद्रामध्ये जेव्हाजोराचे वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्रात मोठमोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामुळे समुद्रातील लहान लहान मासे बाहेर दूरवर फेकले जातात आणि हे मासे समुद्र किनाऱ्या जवळील शहरांमध्ये जाऊन पडतात आणि पाहणारा असा समज करून घेतो की आकाशातून माशांचा पाऊस पडतो आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🐟 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🐟
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Tags
नवल


