आता घ्या तुमच्या रक्तगटानुसार आहार
फेसबुक लिंक http://bit.ly/3ihtHMV
- आरोग्याकडे हल्ली सर्वच जण जाणीवपूर्वक लक्ष देत असून , त्यासाठी आहाराकडे हल्ली सर्वांचेच विशेष लक्ष असते . सर्वसाधारणपणे लोक कमी उष्मांक ( कॅलरीज ) आणि जास्त ऊर्जा देणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देऊन शरीरात जादाची चरबी तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात . परंतु आता तुमच्या रक्तगटानुसार तुम्ही तुमचा आहार घेऊ शकता.
अनेकदा संतुलित आहार घेऊनही आपल्याला हवे तसे परिणाम दिसत नाहीत , यासाठी मज्जासंस्थेवरील नामांकित डॉ . पीटर डीऍडॅमो यांनी आपल्या रक्तगटानुसार आहार घेण्याची एक नवी पद्धत शोधून काढली आहे.,आपण खाल्लेल्या अन्नाचा आपल्या रक्ताशी संबंध येत असल्याने , याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे . तुम्ही केवळ संतुलित आहार घेतल्याने शरीर संतुलित राहत नाही , त्यासाठी रक्तगटाला आवश्यक असे अन्न घेणे गरजेचे असल्याचे डॉ . डीऍडॅमो यांनी सांगितले आहे . आपण आपल्या रक्तगटाला आवश्यक असे अन्न खाल्यास त्याचे पचनही लवकर होते आणि यामुळे आपल्याला शरीरातील ऊर्जा वाढण्यास आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत होते असेही ते म्हणाले .
असा घ्या आहार
" ओ' रक्तगट : प्रथिनयुक्त पदार्थ , कमी चरबीयुक्त आहार आणि जनावरांचे मांस, मासे, भाज्या , विशेषत : कडधान्ये , सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन करावे .हे टाळा : गहू, कॅफेन आणि दारू .
" ए ' रक्तगट
हिरव्या भाज्या, फळे , डाळी आणि धान्येहे टाळा : मांसाहार
" बी' रक्तगट
भाज्यांसह दुग्धजन्य आहार, अंडी आणि मांसहे टाळा : चिकन, मका , गहू , मसूर, टोमॅटो , तीळ आणि शेंगदाणे .
हे टाळा : कॅफेन , दारू आणि भाजलेले किंवा साठवून ठेवलेले मांस.♍
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
=-===========================
Now eat according to your blood type
Facebook link http://bit.ly/3ihtHMV
-New Delhi: Everyone is paying conscious attention to health these days, for which everyone is paying special attention to diet. In general, people prefer low calorie and high energy foods to prevent excess body fat. But now you can eat according to your blood type.
Often, even with a balanced diet, you may not get the results you want. Peter D'Damo has come up with a new way of eating according to his blood type. You don't just keep your body balanced just by eating a balanced diet, you need to get the food that your blood group needs. D'Damo has said. He also said that if you eat the food that your blood group needs, it will be digested faster and it will help you to increase your energy and protect your body from many diseases
Eat like this
"O 'blood group: Consume protein rich foods, low fat diet and animal meat, fish, vegetables, especially cereals, soybeans and dairy products.
Avoid this: wheat, caffeine and alcohol.
"A 'blood type
Greens, fruits, pulses and cereals
Avoid: Meat
"B 'blood type
Dairy diet with vegetables, eggs and meat
Avoid: Chicken, corn, wheat, lentils, tomatoes, sesame and peanuts.
"AB 'blood type
Especially eat sea food. As well as tofu, dairy products and greens.
Avoid: Caffeine, alcohol and roasted or stored meat
Mahiti seva group Pethwadgaon
9890875498
Tags
आरोग्य