आश्चर्य! या गावात मुलीचे रूपांतर मुलग्यात होते

  आश्चर्य!  या गावात मुलीचे रूपांतर मुलग्यात होते. 


अविश्वसनिय परंतु सत्य  

__________________________

फेसबुक लिंक : https://bit.ly/2Yoqgcs

जगात हे असे एक गाव आहे की तेथे मुलगी जन्मल्यानंतर काही ठराविक काळानंतर तिचे कोणत्याही उपचाराविना मुलात रूपांतर होते. या विचित्र माहितीवर विश्वास ठेवणे अवघड असले तरी ते सत्य आहे.डोमिनिकन रिपब्लिकमधील सॅलिनास हे एक छोटेसे गाव आहे.‘डॉमिनिकन रिपब्लिक’मध्ये असलेल्या सेलिनास या गावात अशा विचित्र घटना घडतात. या गावात मुलगी जन्मल्यानंतर 12 वर्षांनी तिचे आपोआप मुलात रूपांतर होते. हा संपूर्ण बदलOK  तिच्या शरीरात होत असतो. त्यानंतर ती फिजिकली आणि बायॉलॉजिकली मुलगा बनते. उल्लेखनीय हा काही चमत्कार नाही तर आनुवंशिक आजाराने असे होत असते.

हा आजार गर्भावस्थेमध्ये होत असतो. आनुवंशिक आजारामुळे भ्रुणाला आवश्यक एंजायम मिळत नाहीत. अशा स्थितीत भ्रुणात पुरुषी सेक्स हार्मोन्स जवळजवळ नसतातच. तसेच ते असले तरी अत्यंत कमी प्रमाणात असतात.  याचा परिणाम भ्रुणाच्या लिंगावरही होत असतो. म्हणजेच या भ्रुणाचे लिंग इतके लहान असते की, भ्रूण मुलगा आहे की मुलगी हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

12 वर्षांनंतर ज्यावेळी मूल मोठे होत जाते, त्यावेळी त्याच्या लिंगाचा आकार स्पष्ट होत जातो. अशा अनेक घटनांपैकी एक 24 वर्षीय जॉनीच्या बाबतीतही घडली आहे.

तो लहानपणी या आनुवंशिक आजाराने त्रस्त होता. वयाच्या 12 वर्षांपर्यंत तो शाळेत मुलीसारखा स्कर्ट घालून जात होता. त्यानंतर तो मुलगा बनला आणि सर्वकाही बदलून गेले.

▪️सॅलिनासमध्ये जन्मलेल्या सुमारे 90 मुलांपैकी एकाची अवस्था अद्भुत आहे 

▪️एन्झाईम गहाळ झाल्यामुळे गर्भाशयात डायहाइड्रो-टेस्टोस्टेरॉनची कमतरता

▪️संक्रमण असे आहे की सामान्य मुलांना गुवेवेडोसेस  पुरुषाचे जननेंद्रिय' म्हणतात.

▪️बरीच मुले त्यांची नावे ठेवतात पण म्हणतात की त्यांना कधीच मुलीसारखे वाटले नाही. 

१९७० च्या दशकात कॉर्नेलच्या एका वैज्ञानिकांनी या बेटाला भेट दिल्यानंतर ही स्थिती पहिल्यांदा शोधण्यात आली. काही तज्ञांनी असे सुचविले आहे की गावाच्या अलिप्तपणामुळे सॅलिनासमध्ये बाधित मुलांचे प्रमाण जास्त आहे.


या गावात मुलीचे रूपांतर मुलग्यात होते.



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম