ऑस्ट्रेलियाचे 'हे' विचित्र कायदे ऐकून तुम्हाला हसू फुटेल !
दि. २४ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/367j34v
प्रत्येक देशाचे काही कायदे असतात.त्यातील काही कायदे हैराण करणारे असतात तर काही कायद्यांमुळे हसू फुटते.पाहुयात ऑस्ट्रेलिया देशाचे काही कायदे जे ऐकून तुम्हाला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. होय,ऑस्ट्रेलियाचे हे कायदे अगदी सामान्य पण हैराण करणारे आहेत.ऑस्ट्रेलियात मुले दारूच नव्हे तर सिगारेट, कंडोमसुध्दा खरेदी करू शकत नाहीत. जर मुलांनी असे केले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. मात्र मुलांनी दारू-सिगारेट प्यायल्यास त्यासाठी कोणताच कायदा नाहीये.
➰
______________________________
Tags
माहिती
