कमरेचा पट्टा घट्ट बांधताय? मग हे वाचा

            🔹 आरोग्य 🔹

              m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠

⭕ कमरेचा पट्टा  घट्ट  बांधताय?  मग हे वाचा  ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
   दि. २७ जानेवारी   २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/2KScACU
            
अनेकदा पँटचा पट्टा अतिघट्ट बांधला जातो. मात्र, रोज कंबरेवर घट्ट पट्टा बांधण्याची सवय केवळ शरीराचे नुकसान करत नाही तर प्राणघातकही ठरू शकते. दीर्घकाळ घट्ट पट्टा बांधल्याने पोटाचे आजार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर गळ्याचा कर्करोगही होण्याची शंका असते. दिवसभर घट्ट बेल्ट बांधण्याची सवय असेल तर हीच वेळ आहे की या सवयीतून मुक्त व्हा.


╔══╗ 
║██║      ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▪सांध्याची समस्या वाढते : दीर्घकाळ घट्ट पट्टा बांधल्याने मणक्याची हाडे आखडतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये बदल झाल्याने गुडघ्याच्या सांध्यांवर गरजेपेक्षा अधिक दाब पडतो, त्यामुळे सांधेदुखीच्या वेदना सुरू होतात.*
▪पचनामध्ये समस्या : घट्ट पट्टा लावल्याने अन्न पचन चांगल्याप्रकारे होत नाही. त्याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या देखील भेडसावते. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *▪*पचनामध्ये समस्या : घट्ट पट्टा लावल्याने अन्न पचन चांगल्याप्रकारे होत नाही. त्याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या देखील भेडसावते.*
▪पोटाच्या नसांवर दाब : कोरियन संशोधनानुसार कंबरेवर घट्ट पट्टा बांधल्याने पोटाच्या स्नायूंचे कार्य करण्याची पद्धत बदलते. दिवसभर पोटाच्या नसा दबल्या जातात. सतत घट्ट पट्टा बांधल्याने कटी प्रदेशातून येणार्‍या धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू आणि आतडे यांच्यावर दाब येतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,▪ शुक्राणूंची संख्या कमी : दिवसभर पट्टा घट्ट बांधून ठेवल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. त्यामुळे पुरुषांमधील वंधत्व वाढण्याची शंका असते. 
▪घशाचा कर्करोग : एका संशोधनानुसार ज्या व्यक्ती खूप लठ्ठ असतात आणि घट्ट पट्टा लावतात, त्यांची अन्ननलिका आणि पोट यांच्यातील वॉल्व्हमध्ये जास्त दाब पडतो. त्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा घशाशी येण्याचा त्रास होतो. कारण पोटात तयार होणारे आम्ल घशाशी येते. त्या आम्लामुळे घशाच्या पेशी नष्ट होतात. पेशी नष्ट झाल्याने घशाचा कर्करोग होऊ शकतो.
▪पायाला सूज : खूप घट्ट बेल्ट बांधला तर कंबरदुखीची समस्या उद्भवते. त्याशिवाय कंबरेच्या आजूबाजूला दबाव निर्माण झाल्याने पावलांना सूज येण्याची समस्या निर्माण होते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম