⭕ विमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे? उत्तर ऐकून चक्रवाल! ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव💢
____________________________
दि.३ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2MMwuQz
पहिल्यांदा विमान प्रवास करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर असतो तो म्हणजे शौचास झाली तर काय करावे… कारण आपल्या मनात भीती असते की, विमानात शौचास नेमकं कसं बसावं? शौचालयाचा वापर कसा करावा? आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीरावाटे बाहेर पडलेली विष्ठा नेमकी जाणार तरी कुठे?
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂आपल्या शरीरावाटे बाहेर पडलेली विष्ठा विमानातून नेमकी जाते तरी कुठे? ह्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर – आपल्या पोटातून बाहेर पडलेली विष्ठा ही विमानाच्या पोटात जाते.प्रत्येक विमानात प्रवाश्यांची विष्ठा गोळा करण्यासाठी टँक ठेवलेले असतात. ज्यांना सक्शन टँक किंवा होल्डिंग टँक म्हणतात. जेव्हा तुम्ही फ्लश करता तेव्हा तुमची विष्ठा ही थेट या टँकमध्ये जाऊन जमा होते.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ परंतु ह्या टँकची देखील एक क्षमता आहे. त्यामुळे एकदा का टँक संपूर्ण भरला की तो तत्काळ बंद करणे गरजेचे असतं.
कारण तसं केलं नाही आणि टँकच्या क्षमतेपेक्षा जास्त विष्ठा त्यात सामावली तर ती विष्ठा त्या टँक मधून बाहेर येऊन उडत्या विमानातून खाली जमिनीवर पडू शकते. म्हणजे ती विष्ठा कोणाच्या घरावर, बागेत किंवा चालणाऱ्या माणसाच्या शरीरावरही जाऊन स्थिरावू शकते आणि पूर्वी अश्या घटना झालेल्या आहेत बरं का!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, एक टँकमध्ये २० गॅलन इतकी विष्ठा सामावू शकते. आता तुम्ही विचार करत असाल ह्या टँकचं पुढे काय होतं? तर मंडळी विमान एकदा का जमिनीवर उतरलं की लॅवेटोरी सर्विस ट्रक तेथे आणला जातो.आणि त्या माध्यमातून विष्ठेने भरलेले टँक खाली केले जातात आणि अश्याप्रकारे विमानातील विष्ठा बाहेर फेकली जाते.
इनमराठी वरून साभार
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
जनरल नॉलेज
