राम रहिम खान

  राम रहिम खान.  


.        📯 दि. ६ फेब्रुवारी २०२१ 📯

फेसबुक लिंक http://bit.ly/2N2Y63K
        अकबर च्या या दरबारात मुख्य लढवय्या अब्दुल रहीम खान ला राणा प्रतापसिंग च्या एक कृतीने आयुष्यभर कृष्णाचे भक्त बनवले आणि त्याने आयुष्यभर राणा प्रतापसिंग विररुद्ध कधीच तलवार धरली नाही.आणि नेहमी हिंदू रक्षण साठी हा मुस्लिम उभा रहीला.

राम रहिम खान.

या अब्दुल रहीम खान राणा प्रतापसिंग वर हल्ला करायला राजस्थान मध्ये अकबर ने पाठवले.अब्दुल रहीम खान चे कुटुंब कबिला एकदा राणा प्रतापसिंग च्या तावडीत सापडला.तेंव्हा राणा प्रतापसिंग च मुलगा अमर सिंग याने त्याच्या कुटुंबाला सुरक्षित पोचवले.या कृतीची अब्दुल रहीम खान ने कधी अपेक्षा केली नव्हती. सदैव आपल्या शत्रूच्या स्त्रिया वर बलात्कार करणाऱ्या या मुघली सेनेला अनपेक्षित होते.

अकबर ला ज्याने सत्तेवर बसवले त्या बैरामखान चा मुलगा रहीम म्हणजे अब्दुल रहीम खान हा अकबर च्या नवरत्न मधील एक कवी होता.
हुमायून जेंव्हा भारतात वरात आला तेंव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना भारतातल्या प्रतिष्ठित घरण्यामध्ये लग्न करायला सांगितले.हरियाणा मधील मेवात मधील खानजादा जमाल खान च्या मोठ्या मुलीशी हुमायून ने स्वतः लग्न केले तर धाकटी शी बैराम खान ने लग्न केले.हे खानजद म्हणजे मूळ हिंदू राजपूत ज्यानी मुस्लिम च्या पहिल्या हल्ल्यात आपला धर्म बदलला (आज पण पाकिस्तानात हे खानजादा आहेत)
बैरामखान खान जेंव्हा अकबर ला डोईजड झाला त्यावेळी त्याला अकबर ने मक्काला पाठवलेनोण गुजरात मध्ये त्याचा खून करवला आणि त्याच्या मुलाला म्हणजे अब्दुल रहीम खान ला आणि त्याच्या आईला दिल्ली ला आणलेले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अब्दुल रहीम खान ला मिर्झा पदवी दिली आणि अटॅगखान च्या मुलीशी लग्न लेऊन दिली.अटॅगखान हा अकबर वह्या दरबार मधील मोठे प्रस्थ.मात्र बैरामखान च्या दुसऱ्या पत्नी ने अकबर शि लग्न केले.राणा प्रतापसिंग ने आपल्या कुटुंबाला परत व्यवस्थित पाठवले याचा आयुषयाभर उपकार लक्षात ठेवले.
सदैव दान करत असलेला रहीम दान देताना डोळे नेहमी खाली ठेवायचा.टेंव तुळशीदास ला कळले टेंव त्यांनी त्यावर एक दोहा रचिला.
📍"ऐसी देनी देंन ज्यूँ, कित सीखे हो सैन
ज्यों ज्यों कर ऊंच्यो करो, त्यों त्यों निचे नैन"
यावर रहीम ने पुन्हा दोहा रचला आणि तुळशीदास लां पाठवला.
📍देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन"
रहीम ने संस्कृत मध्ये खगोलशास्त्रावर दोन पुस्तके लिहिली नि बाबरनामा हे सुद्धा चुगटाई मधून पारशी मध्ये भाषांतरित केले.
नवी दिल्लूत हजरत निझमुद्दीन ला हुमायून च्या कबर शेजारी याची कबर पण उभी आहे.
🥀गहि सरनागति राम की, भवसागर की नाव।
रहिमन जगत-उधार को, और न कछू उपाय॥

.      

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম