हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल

 हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल


आपण घेतलेल्या डाटा प्लॅनमध्ये दिवसभरात १ जीबी डाटा कधी संपतो हे कळत नाही. काही वेळा तर तुम्ही युट्युब, फेसबुक न पाहताही डाटा संपतो.. व एेनवेळी डाटा उपलब्ध होत नाही. 

हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल
जर तुम्हाला दिवसभर १ जीबी डाटा घालवयचा असेल तर हे सेंटिग करा. 

१) पहिले सेंटिग - तुमच्या मोबाईलच्या play store ला जा. व तुमच्या प्रोफाईल वर टच करा.तेथे तुम्हाला सेंटिग दिसेल त्यावर टच करा तेथे Network preference वर टच करा. तेथे तुम्हास  auto update apps दिसेल तेथे टच करा. व शेवटचा ३ नंबरचा don't update apps  वर क्लिक करा. यामुळे तुमचे automatic app अपडेट होणार नाहीत. 

हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल

२) दुसरी सेंटिग - मोबाईलच्या सेंटिग मध्ये जा व तेथे तुम्हाला (काही मोबाईल मध्ये  connection या नावाने) तर काही मोबाईल मध्ये simcard mobile data या नावाने optionअसेल तेथे जा.तेथे data uses नावाचा आणखी एक  option दिसेल तेथे टच करा.(सेंटिग सर्च मध्ये data uses sarch केले तरी चालेल) त्यामध्ये जा,येथे तुम्हाला तुमचा डाटा कोणकोणते app जास्त कंझ्युम करतो ते दिसेल.

हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल

सर्वात जास्त डाटा कंझ्युम होत आहे त्या अॅपवर टच करा.येथे तुम्हाला Allow background data uses वर क्लिक करा व तो चालु असेल तर तो बंद करा. 

यामुळे तुमचा डाटा बॅकग्राऊंड मध्ये खर्च होतो तो वाचेल.

३)तिसरी सेंटिग - आपण युट्युब वर जास्त व्हिडिओ पाहत असाल तर हे सेंटिग जरूर करा. प्रथम युट्युब आोपन करा.तेथे आपल्या प्रोफाईल वर क्लिक केल्यावर सेंटिग दिसेल तेथे टच करा.

हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल

यामध्ये तुम्हाला Video quality preferences दिसेल त्याला क्लिक केल्यावर data sever दिसेल त्याला क्लिक करा. यामुळे तुम्हाला video quality  पण चांगली दिसेल शिवाय तुमचा डाटा ही जास्त खर्च होणार नाही. 

४) चौथी सेंटिग - ज्यावेळी तुम्ही whatsApp वर व्हिडिओ, फोटो डाऊनलोड करता मग तो डिलिट पण करता.आपणास वाटते की व्हिडिओ  डिलिट केला झाले पण तसे नाही. पण, तुमच्या या व्हिडिओ व फोटोचा automatic बॅकअप तयार होऊन "गुगल फोटो " वर सेव्ह होत असतो.

हे सेंटिग करा! १ जीबी डाटा पुर्ण दिवस चालेल

(यासाठी परत तेवढ्या एम बी चा डाटा खर्च करून) या करिता हे सेंटिग करा. प्रथम "गुगल फोटो" हे application ऊघडा मग आपल्या प्रोफाईलला टच करा. तेथे तुम्हाला photo setting दिसेल. तेथे क्लिक करा. मग तुम्हाला backup and sync दिसेल त्यावर टच केल्यावर खाली mobile data uses   दिसेल त्यावर क्लिक करा येथे तुम्हाला unlimited असेल त्याजागी 30mb करा. यामुळे तुमचा दररोज फक्त 30mb डाटा बॅकअप होईल, त्याच्या वर होणार नाही व तुमचा डाटा वाचेल. 

वरील हे सर्व सेंटिग केल्यावर तुमचा दररोजचा १ जीबी डाटा तुम्हाला आरामात खर्च करता येईल.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম