येथील ‘बाप्पा’चा आकार रोज वाढतो?
. हैदराबाद :आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कणिपक्कम विनायकाचे मंदिर आहे. गणपती बाप्पाचे हे प्राचीन मंदिर एका वेगळ्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. येथील बाप्पांच्या मूर्तीचा आकार वाढतच असतो, असे म्हटले जाते. बाप्पाला जे कवच चढवले जाते त्याचा आकार दरवर्षी लहान होतो व प्रत्येक वर्षी बाप्पाला नव्या आकाराचे नवे कवच चढवले जाते. विशेषतः पोट आणि गुडघ्याजवळचा भाग अधिक वाढल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गर्भगृहात बाप्पाचे असे अनेक कवच ठेवलेले आहेत व ते बाप्पाच्या वाढलेल्या आकाराचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.
येथील गर्भगृहातील बाप्पाच्या मूर्तीचा आकार रोज वाढतो, असा तेथील भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराची उभारणी अकराव्या शतकात चोल राजा कुलोठुन्गा चोल पहिला याने केली होती. त्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या एका राजाने सन 1336 मध्ये या मंदिराला भव्य रूप दिले. गर्भगृहातील मूर्तीचीच एक प्रतिकृती मंदिरासमोरील तलावाच्या मध्ये निर्माण केलेल्या छोट्याशा मंदिरात दिसून येते. या गणेशाबद्दल दक्षिण भारतात अत्यंत श्रद्धेची भावना आहे. अनेक लोक या गणेशमंदिराला भेट देत असतात. मंदिरातील गणेशमूर्ती घडवलेली नसून महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच स्वयंभु आहे.

╰──────•◈•──────╯
==============================================
Does the size of 'Bappa' here increase every day?
. On June 28, 2020
. Hyderabad: There is a temple of Kanipakkam Vinayaka in Chittoor district of Andhra Pradesh. This ancient temple of Lord Ganesha is famous for its unique features. It is said that the size of the idol of Bappa is increasing. The size of the armor that is put on Bappa gets smaller every year and every year a new size armor is put on Bappa. Particularly in the abdomen and near the knees are said to be more pronounced. There are many such shields of Bappa in the sanctum sanctorum of the temple and it is said to be a symbol of Bappa's increased size.
Rising Ganapati at Kanipakkam,
Devotees believe that the size of the idol of Bappa in the sanctum sanctorum increases every day. This temple was built in the 11th century by the Chola king Kulothunga Chola I. Later in the year 1336, a king of the Vijayanagara Empire gave a grand look to this temple. A replica of the idol in the sanctum sanctorum can be seen in the small temple built in the pond in front of the temple. There is a great deal of reverence for this Ganesha in South India. Many people visit this Ganesha temple. The idol of Ganesha in the temple is not made but is self-existent like Ashtavinayak in Maharashtra.
____________________________
• ◈ •
Tags
धार्मिक- गणपती