🔹या खुर्चीवर बसलेनंतर होतो मुत्यु 🔸

 'या' खुर्चीवर बसणा-याचा होतो मृत्यू ;सत्य ऐकून सरकेल पायाखालची जमीन !  


  .  या जगात अशा कितीतरी रहस्यमयी गोष्टी आहेत ,ज्यांची सत्य ऐकून कधी कधी विश्वासच उडतो.आज जाणून घेऊया एका अशा खुर्चीबद्दल जी इंग्लंडमधील थर्कस म्युझियममध्ये चक्क जमीनीपासून ६ फूट उंचावर लटकविण्यात आली आहे.असं करण्यामागे एक भयानक सत्य आहे.     

अनेकांना अनुभव आला आहे कि,जो कुणी व्यक्ती या खुर्चीवर बसतो त्याचा मृत्यू होतो.ही खुर्ची थॉमस बस्बी नावाच्या एका व्यक्तीला खुपच आवडत होती. एकदा थॉमसचे सासरे या खुर्चीत बसले होते.आपल्या आवडत्या खुर्चीत कुणी दुसरे बसले आहे हे पाहून थॉमसला राग अनावर झाला आणि त्याने त्याच्या सास-याचा खुन केला.माहितीनुसार ,या खुर्चीवर बसल्यामुळे आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे घडल्यानंतर नागरिकांना लक्षात आलं की, जो कुणी या खुर्चीवर बसतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, थॉमसने मरताना शाप दिला होता की ज्या कुणाकडे ही खुर्ची जाईल त्याचा मृत्यू होईल. म्हणूनच ६३ नागरिकांच्या मृत्यूनंतर या खुर्चीला शापित खुर्ची म्हणून घोषित करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম