🔹अजित डोवाल🔹

 दहशतवाद्यांचा कर्दनकाळ : अजित डोवाल 


आपल्यापैकी बर्याच जणांना देशाच्या खर्या सुपरमॅनची ओळख व्हावी म्हणून हे लिहितोय. तुम्हाला गर्व वाटेल या माणसाचा.
नाव - अजित डोवल. 

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ. भारताचा ढाण्या वाघ. यांच्या नावाने ९९% दहशतवाद्यांच्या चड्डया ओल्या होतात.
आधी IPS, नंतर रॉ एजंट म्हणून पाकिस्तानात ७ वर्ष काम, नंतर इंटेलिजेंस ब्यूरोचे डायरेक्टर आणी आता नरेंद्र मोदी सरांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
अगोदर हल्ला झाला की आर्मी परवानगी मागायची आणी आदेश येईपर्यंत वाट बघत बसायची.
आता कोणी दगड मारला तर गोळी घालते आणी गोळी मारली तर बॉम्ब.
कारण सरांनी सुट दिलीय, कारण त्यांच मत आहे, कागदी सोपस्कार नंतर, जवानंचा जीव जास्त महत्वाचा.
आता सर ७१ वर्षाचे आहेत, पण कुठेही हल्ला झाला तर दिल्लीत बसून आदेश न देता स्वत: युद्धभूमिवर जातात.
ज्या पिढीचे शाहरुख, सलमान हे हिरो आहेत त्या पिढीला, देशाचे खरे हिरो माहीत व्हावे म्हणून हे लिहितोय.

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ : अजित डोवाल

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম