होमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती !

होमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती !   


.     माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
    

.        दि.  २ आॅगष्ट २०२०
    होमिओपॅथी ही जगातील सुरक्षित व स्वस्त एक उपचार पद्धती आहे. होमिओपॅथीचा शोध जर्मनी देशात लागला. डॉ. सॅम्यूअल हॅनामॅन यांना कुलेनस मटेरिआ मेडिका या पुस्तकाचा अनुवाद करताना सींकोना या झाडाच्या फांदी पासून मलेरियासाठी औषध बनते हे वाचनात आले. मग त्यांनी त्या संदर्भात प्रयोग करावयाचे ठरवले. प्रयोगादरम्यान फांदीचा अर्क दिल्यानंतर अगदी मलेरिया सारखीच थंडी, ताप व सांधेदुखी चालू झाली.

त्यांच्या लक्षात आले की निरोगी मनूष्याला जर असा अर्क दिला तर तो आजारी पडतो पण तेच आजारी माणसाला दिले तर आजार दूर होतो. म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्यूर्युनट्युर या सुत्राचा वापर होतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यांनी होमिओपॅथी साठी काही मुलभूत नियम बनवले-
&– औषधी व रोग समानता असावी.
&– कितीही प्रकारचे आजर असले तरी एकच औषध द्यावे.
&– कमीत कमी औषध मात्रा वापरावी.
&– व्यक्तिपरत्वे मानसिक व शारिरीक अभ्यास करुन, औषध निवडणे.
&– वाइटल फोर्स म्हणजे जीवन शक्ती
&– रोग बीज म्हणजे रोगाचे कारण.
या सर्व बाबींचा अभ्यास करुन औषध देणे बंधनकारक आहे. त्या काळी औषधोपचार खुप त्रासदायक होता. त्यासाठी होमिओपॅथीक गोळ्या शाबुदानाच्या आकारच्या बनवल्या. त्या मेंढी वा बकरीचे दुधापासून पावडर बनवतात व त्यात औषधीचे अर्क टाकले जाते. होमिओपॅथीक औषधे चवीला गोड असतात.
▪होमिओपॅथीक औषधीचे फायदे.
& होमिओपॅथीक औषधी पासुन कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्टस नाही.
& आजच्या घडीला सर्वात स्वस्त औषधी
& गर्भधारणा दरम्यानही वापरता येते.
& लहान बालकांसाठी चवीला गोड.
डोकेदुखीला तापेसाठी वेगळी अशी गोळी नसते, कितीही आजार असले तरि एकच औषध असते. भारतात आज होमिओपॅथीक औषधीनंतर होमिओपॅथी कडे समाज वळत आहे. तरि लोकांमध्ये जागरुकता नसल्याने त्यांना होमिओपॅथी माहित नाही. भारत सरकारने होमिओपॅथीचा विकास करण्यासाठी केंद्रीय होमिओपॅथीक परिषद स्थापन केली आहे, देशातील सर्व होमिओपॅथीक महाविद्यालये तसेच व्यवसायिक यांचे नियमन या परिषदेद्वारे केले जाते. राज्य पातळीवर राज्य परिषद काम पहाते.

इनमराठी वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

होमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती !
________________________

Homeopathy: A Beneficial But Ignored Treatment!  

 ____________________________
 .  * _Information Service Group, Pethwadgaon_ *
 * • ◈ *
 ____________________________
 .  📯 * _The.  August 2, 2020_ *
 * _Homeopathy is one of the safest and cheapest treatments in the world.  Homeopathy was invented in Germany.  Dr.  While translating the book Cullenus Materia Medica by Samuel Hahnemann, it was read that cincona is used as a medicine for malaria.  Then they decided to experiment in that context.  Colds, fevers, and joint pains, similar to those caused by malaria, occurred after the limb extract was given during the experiment.
 ╔══╗
 ║██║ _ * M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
 ╚══╝
 █ █ 🔳
 * - - - - - - - - - - - - ● *
 _ * 🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ * _
 ____________________________
 * They noticed that if such an extract is given to a healthy person, he gets sick, but if the same is given to a sick person, the disease goes away.  This is the formula used by Similia Similibus Curunture. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, they made some basic rules for homeopathy- *
 & - Medicine and disease should be similar.
 & - Give the same medicine regardless of the type of illness.
 & - Use minimum dose.
 & - Individual mental and physical study, drug selection.
 & - Vital force is life force
 & - Disease seed is the cause of disease.
 It is mandatory to study all these factors and give medicine.  Medication was very difficult at that time.  For this, homeopathic pills were made in the shape of sago.  They make a powder from sheep's or goat's milk and add medicinal extracts.  Homeopathic remedies are sweet to the taste.
 फायदेBenefits of homeopathic medicine.
 & No side effects from homeopathic medicine.
 & The cheapest medicine today
 & Can also be used during pregnancy.
 & Sweet to taste for little ones.
 There is no separate pill for fever for headaches, there is only one medicine for any disease.  In India today, society is turning to homeopathy after homeopathic medicine.  However, people do not know about homeopathy due to lack of awareness.  The Government of India has set up a Central Homoeopathic Council for the development of homeopathy, which regulates all homeopathic colleges as well as professionals in the country.  The state council oversees the work at the state level.
 Thanks from Inmarathi
 ____________________________
 * 9890875498 * * ♡ ☞ *
 ° ❀ • °: 🎀: ° • ❀ °
 _ * Information Service Group Pethwadgaon * _
 ° ❀ • °: 🎀: ° • ❀ °

 


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম