बँकेच्या विलीनीकरनापेक्षा खाजगी शाळेच सरकारी शाळेत विलीनीकरण करणे जास्त गरजेचे आहे.

बँकेच्या विलीनीकरनापेक्षा खाजगी शाळेच सरकारी शाळेत विलीनीकरण करणे जास्त गरजेचे आहे...

फेसबुक लिंकhttps://bit.ly/32PD2lt
शिक्षणाच्या  नावाखाली खुलेआम लूट सुरू आहे.....
   हजारो वर्षापासून या देशात शिक्षणासाठीच संघर्ष सुरू आहे....  शिक्षण हे कुण्या एका जातीची मक्तेदारी असू नये म्हणूनच राष्ट्रनिर्माते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 ला लागू झालेल्या संविधानात ..आर्टिकल 45 मध्ये सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना शिक्षण हे सक्तीच आणि मोफत असायला पाहिजे अशी तरतूद केली आणि त्याच टार्गेट 10 वर्ष होतं.......

बँकेच्या विलीनीकरनापेक्षा खाजगी शाळेच सरकारी शाळेत विलीनीकरण करणे जास्त गरजेचे आहे...

जर संविधान 100 %लागू झालं असत तर आज देशात जे 30 % लोकं निरक्षर आहे ते दिसले नसते.......
   आणि आज खाजगी कॉन्व्हेंट शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची लूट केली नसती......
शिक्षणाने मस्तक सुधारते.. आणि सुधारलेल मस्तक कुणापुढेही लाचारीने नतमस्तक होत नाही
  म्हणजे आत्मसन्मानाणे जीवन जगण्यास शिक्षणाची खूप मोठी भूमिका असते.......
म्हणूनच राष्ट्रपिता फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या अधिकारासाठी जीवनभर झटले...... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी .... शिक्षण हे वाघीनीच दूध आहे असे म्हटले......
     शिक्षणाने विचारात क्रांती निर्माण होते but आज शिक्षणात भेदाभेद दिसतो......
     उद्योगपती श्रीमंत व्यक्तीच्या मुलाची शाळा, शिक्षण, सिल्याबस ,सोइ सुविधा आणि  गरिबांच्या मुलांची शाळा, सुविधा, सिल्याबस यात जमीन असमान चा फरक दिसतो.......
शिक्षणात भेद करून मेरिट च्या बाता कश्या करता येईल?
    मेरीट चा आणि शिक्षणाचा संबंध वेगवेगळा आहे.....
देशाच्या जडणघडण मध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणूनच..... संविधानाच्या आर्टिकल 15 (4) मध्ये.....
पिढ्यान्पिढ्या ज्या मागास समाजाला ज्ञान आणि धनापासून वंचित ठेवण्यात आले होते .. त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  आर्टिकल 15 मध्ये शैक्षणिक संरक्षण म्हणून प्रतिनिधित्व बहाल केले..... ज्याला अज्ञानामुळे राखीव किंवा आरक्षण म्हणतात.....
प्रतिनिधित्व म्हणजे हिस्सा, भागीदारी, हिस्सेदारी.... होय
देशाच्या आजच्या बिकट स्थितीला दुरुस्त करण्यासाठी... देशातील सर्व वर्गाला प्रत्येक संस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळायला पाहिजे........
जीसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी ह्या धर्तीवर  सर्व संस्थेत सर्वांना भागीदारी मिळायला पाहिजे.....
असो......
बँकेचे विलीनीकरण करण्याऐवजी म्हणजे .... राजाभाऊ च 10 किराणा शॉप आहे ...वेगवेगळ्या एरियात ती दुकानं आहे...
त्यातील काही किराणा शॉप नुकसानीत आहे... ग्राहकांनी पैसा डूबवल्यामुळे नुकसानीत गेले.... तर राजाभाऊंनी ती त्या 10 पैकी 9  दुकानाच एकाच दुकानात विलीनीकरण करून मोठं शॉप निर्माण केलं.........
9 दुकानाचा माल त्या एका शॉप मध्ये भरला म्हणजे ती शॉप खूप मोठी दिसते...... याचा अर्थ फायदा झाला असा होत नाही.....
राजाभाऊंनी त्या 9 दुकानाला बंद करण्याऐवजी त्या2 शॉपकडे लक्ष देऊन.... त्यातील त्रुटी दूर करून ....त्या सर्व शॉप ला मोठं बनविण्यासाठी मेहनत घेतली असती तर आज राजाभाऊचे 10 मोठे शॉप असते.............
शब्दाची मर्यादा लक्षात घेऊन शॉर्ट मध्ये बँकेच्या विलीनीकरण संदर्भात थोडक्यात लिहिले आहे ...ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा..........
  शेवटी जीवन जगण्याला जसे ऑक्सिजन ची गरज असते सेम तीच गरज माणसाच्या उच्च शिक्षणाबद्दल आहे......
शरीराने जगायला ऑक्सिजन पाहिजे ....तसेच विचाराने जगायला शिक्षण पाहिजे म्हणून ......
सर्व खाजगी शिक्षणाचे ..सरकारी शाळेत विलीनीकरण करून देशात समानतेच्या आधारे  ...संविधानाचा आधार घेऊन एक देश एक शिक्षण ची तरतूद करायला पाहिजे .........
असो .... याविषयावर मोठ्या प्रमाणात  जनजागृती करणे गरजेचे आहे  ........
शेवटी पुन्हा एकदा    शिक्षण म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजन एवढं महत्व शिक्षणाच आहे असे मी समजतो......

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম