चोरीस गेलेला मोबाइल सापडत नाही कारण.

⭕  चोरीस गेलेला मोबाइल सापडत नाही  कारण...   ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगा💢
____________________________
दि. ९ डिसेंबर  २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/3lY5sl3
             अनेकवेळा आपल्या मित्रासोबत किंवा नातेवाईकांसोबत फोन हरवल्याच्य घटना घडत असतात. फोन हरवला म्हटले की श्वास रोखल्यासारखे होते. तो पुन्हा मिळवण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता फोनचे लोकेशन ट्रेस केले जाते. पोलिसांना अनेकवेळा ट्रेस करूनही हरवलेला फोन सापडत नाही.
╔══╗ 
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 ज्यावेळी फोन चोरीला जातो तेव्हा हॅकर्स ताबडतोब इंटरनॅशनल मोबईल इक्विपमेंट आयडेंटीटी (आयएमईआय) नंबर बदलतात. हे करण्यासाठी थोडाच कालावधी लागतो. त्यानंतर हा फोन बाजारामध्ये सेकंडहॅन्ड सेट म्हणून नव्या रूपाने विकला जातो. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *हॅकर्स नेहमी चोरी केलेल्या फोनचा पॅटर्न अनलॉक करतात. त्यानंतर फ्लैशर, ऑक्टोप्लस, वॉलकानो आणि इतर सॉफ्टवेअरद्वारे आयएमईआय नंबर बदलतात.
हरवलेल्या फोनचे आयएमईआय नंबर बदलण्याचे काम केवळ ५०० रूपयांमध्ये केले जाते. त्यामुळे हरवलेला फोन मिळणे कठीण होते. हरवलेला फोन शोधण्यासाठी आयएमईआय नंबरद्वारे प्रयत्न केला जातो.  अवघ्या ५०० रुपयांमध्ये आयएमईआय नंबर बदलणे शक्य असले, तरी क्वालकॉम, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर काम करणाऱ्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर बदलणे तितके शक्य नाही. इतर मीडिया टेक प्रोसेसरवर काम करणाऱ्या स्मार्टफोनमधील आयएमईआय नंबर सहजपणे बदलला जातो.*
विविध कंपन्यांच्या फोनसाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर हॅकर्सकडून आयएमईआय नंबर बदलण्यासाठी केला जातो. सॅमसंग हँडसेटसाठी ऑक्टोप्लस सॉफ्टवेअर आणि एचटीसी हँडसेटसाठी वॉलकानो सॉफ्टवेरचा वापर केला जातो. हॅकर्स चायना हँडसेटसाठी टर्बो, मिरेकल, एसपीडी आणि बीएसटी यांसारख्या सॉफ्टेवअरचा वापर केला जातो
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞                                                                                     🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম