m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠
⭕ बाळासाहेब ठाकरेंचा "सामना" अगोदर बार्शिच्या कानडयांचा होता ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. २८ जानेवारी २०१९
फेसबुक लिंक http://bit.ly/2Yo21e4
शिवसेना सत्तेत असो वा बाहेर, या पक्षाची भूमिका नक्की काय आहे हे पाहण्यासाठी सामनाचा विचार आजही जरूर केला जातो.'सामना'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मुलाखती, किंवा त्यातील बातम्यांची शीर्षके यामुळे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय माध्यमे सामनाच्या भूमिकेवर लक्ष ठेवून असतात.पण सामनाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, असं आज सांगितलं तर लोकांचा पटकन विश्वासही बसणार नाही.1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची.1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला.
╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
दैनिकाचे नाव काय असावे यावर अनेकांनी अनेक नावे सुचविली, परंतु ती नावे काही समर्पक वाटत नव्हती. एके दिवशी मा. बाळासाहेबांनी दैनिकाचे नाव सुचविले. 'सामना'." ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* सुभाष देसाई "सामना नावाची नोंदणी करण्यासाठी मी दिल्लीला गेले असता. वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात कळले की सामना हे नाव बार्शी-सोलापूर येथे राहाणाऱ्या वसंत कानडे यांच्या नावावर आहे. त्यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते.'सामना' नावाला परवानगी दिल्यानंतर वसंत कानडे यांनी मातोश्री निवासस्थानी येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्याचे सुभाष देसाई यांनी आठवणींमध्ये नमूद केले आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,वसंत कानडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे. माढा आणि बार्शी तालुक्यातून त्यांनी पत्रकारिता केली.वसंत कानडे यांचे कुर्डुवाडीतील शिवसेनेचे नेते प्रकाश गोरे यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्यामुळेच शिवसेनाप्रमुखांची भेट आणि सामनाच्या नावाचे हस्तांतर झाले. शिवसेनेचा सामना दैनिक स्वरूपात असलं तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली कानडे यांचं निधन झालं."वसंत कानडे यांचं लेखन अत्यंत सडेतोड असायचं. त्यांची राजकीय वार्तापत्रं विशेष गाजायची. सोलापूर जिल्ह्यात ते सतत फिरत असायचे. सामना, केसरी, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. राजकीय नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस असायची. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता."M҈ a҈ h҈ i҈ t҈ i҈ S҈ e҈ v҈ a҈ g҈ r҈ o҈ u҈ p҈ ,҈ P҈ e҈ t҈ h҈ v҈ a҈ d҈ g҈ a҈ o҈ n҈ 23 जानेवारी 1989 रोजी रात्री दै. सामनाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. पहिल्या दिवसाची प्रिंट ऑर्डर 1,50,000 इतकी होती.आपल्याविरोधात लिहिणाऱ्या लेखांना खास सामना स्टाईल दिलेलं प्रत्युत्तर तसेच पत्रकारांवर, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर झालेले हल्ले यामुळे शिवसेनेवर टीका होत राहिली. काहींना सामनातली भाषा आक्रमक म्हणून आवडते, तर काहींना ती शिवराळ भाषा असभ्य वाटते.=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi*
Tags
माहिती
