⭕ या माणसाला म्हणे नाकाने येते ऐकू! ⭕
👂
👃
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. २९ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3t9p4r2
भोपाळ (म. प्र.) प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे स्वतःचे एक कार्य व तत्संबंधी रचना असते. अर्थात कुणी डोळ्यांनी ऐकू शकत नाहीत की कानाने पाहू शकत नाहीत. मात्र, मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील बंधनपुरा या छोट्याशा गावात राहणारा ‘टिल्लू’ नावाचा युवक सध्या अशाच कारणाने राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. त्याने दावा केला आहे की त्याला कानाने नाही तर नाकाने ऐकायला येते!
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
त्यामुळे तो मोबाईलही नाकाजवळ धरून पलीकडच्या व्यक्तीशी बोलतो. अर्थातच असे काही होणे शक्य नसल्याचे नाक, कान, घसा तज्ज्ञांनी म्हटले आहे.टिल्लूच्या ‘असामान्य क्षमते’ची माहिती संपूर्ण बडवानी जिल्ह्यात एकदम हवेसारखी पसरली आणि टिल्लूला पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून लोक बंधनपुरामध्ये येऊ लागले.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ टिल्लू हा लहानपणापासूनच कर्णबधिर असून, त्याला ऐकायला येत नव्हते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पण काही दिवसांपूर्वी अचानक टिल्लूला कानाऐवजी नाकातून ऐकायला यायला लागले! त्यानेही सगळ्यांना याच पद्धतीने आपल्याला ऐकायला येत असल्याचे सांगितले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आपल्याला कानाऐवजी नाकाने ऐकायला येते, हे जेव्हा टिल्लूला समजले, त्यावेळी सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. पण, नंतर त्याने शरीराला त्याची सवय लावली. मग हळूहळू तो नाकानेच समोरच्याचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. नाकाजवळ मोबाईल धरला, तर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे एकदम व्यवस्थित ऐकायला येते, असे टिल्लूचे म्हणणे आहे! ऐकावे ते नवलच, दुसरे काय?=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●. _*ጦඹիiᎢi*_
Tags
नवल
