राजकारणाप्रमाणेच शरद पवारांचा ‘डाएट पॅटर्न’

⭕  राजकारणाप्रमाणेच शरद पवारांचा ‘डाएट पॅटर्न’    ⭕

____________________________

💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
दि. २५ जानेवारी   २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/3iRNosP
             लोक वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्लान करतात. मात्र त्याचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही. राजकारणात आपल्या कर्तृत्त्वाने आपलं वजन वाढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल १४ किलो वजन कमी केलं आहे. हेही फक्त गेल्या सहा महिन्यात. यासाठी त्यांनी इतर कोणाचाही फॉर्म्यूला न वापरता स्वतःचाच प्लान तयार केला आहे. याबद्दलचा खुलासा खुद्द शरद पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


╔══╗ 
║██║      ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
राजकारणात फिट राहायचं असेल तर खासगी आयुष्यात फिट राहणं गरजेचे आहे. राजकारणात शरद पवार यांनी आपला दरारा कायम केला. तसंच कॅन्सरझाल्यावर शरद पवारांनी कॅन्सरनामक रोगालाही आपल्यापुढे गुडघे टेकवायला लावले आणि त्यावर वरचढ सुद्धा ठरले.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हे तसे ‘हाडाचे खवय्ये’!. त्यात नॉन व्हेज हा तर त्यांच्या आवडीचा पदार्थ. परंतू मनाचा ठाम निश्चय करत पवार यांनी नॉन व्हेज खाण्याचं सोडून दिलं. तसं पथ्थ्य पाळल्यामुळे किंवा वैद्यकीय कारणास्तव त्यांना मासे खावे लागतात. त्यांचा खाण्याचा नियम काही वेगळाच. जेवणात केवळ एकच पोळी खाण्याचा नियम केला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,जेवणा साठी वेळ मिळेलं तेव्हा खायचं, असाही त्यातील एक नियम. त्याचा परिणाम असा की फक्त सहा महिन्यात त्यांचे तब्बल १४ किलो वजन कमी झाले, असं त्यांनी सांगितलं.दरम्यान, वजन कमी झाल्यामुळे अधिक अॅक्टिव्ह, फ्रेश वाटू लागलंय, असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांचा हा डाएट प्लान भन्नाट आहे. खासगी आयुष्यात फ्रेश वाटत असलं तर पवार राजकारणातही फ्रेश आणि अॅक्टिव्ह निर्णय घेतील यात शंका नाही.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম