या' मंदिरात केली जाते केवळ महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा ;जाणून घ्या यामागचे रहस्य !
दि. २ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2OdvHZQ
संपूर्ण भारतभर महादेवाची अनेक मंदिरे आहेत.प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे रहस्य आहे.जाणून घेऊया अशाच एक मंदिराबाबत...माउंट आबूमधील अचलेश्वर महादेव जगातील असे एकमेव मंदिर आहे, जेथे महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते.या ठिकाणी महादेवाची विविध प्राचीन मंदिरे असल्यामुळे माउंट आबुला अर्धकाशी नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या मुख्य दरवाजामधूनच पंचधातूने बनलेली नंदीची एक विशाल मूर्ती दिसते. या मूर्तीचे वजन जवळजवळ साडेचार टन आहे.
M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
या मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, महादेवाच्या याच अंगठ्यावर माउंट आबू पर्वत स्थित आहे. ज्या दिवशी महादेवाच्या पायाच्या अंगठ्याचे हे चिन्ह नष्ट होईल त्याच दिवशी हा पर्वतही नष्ट होणार असल्याचे मानले जाते.विशेष म्हणजे मंदिराच्या आत गाभार्यात शिवलिंग पाताळखंड स्वरुपात दिसते आणि ठीक यावर पायाच्या अंगठ्याचे चिन्ह आहे. या चिन्हाची शिवलिंग रुपात पूजा केली जाते.
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ™ 🏉
______________________________
Tags
धार्मिक