या; मंदिरात पुरूषांना आहे बंदी

  या' मंदिरात पुरूषांना आहे बंदी  


दि.३ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3eONmjN
आजपरेंत आपण अशी मंदिरे पहिली असतील कि जिथे महिलांना मंदिरात येण्यास बंदी आहे.मात्र,भारतात एक असाही मंदिर आहे जिथं पुरूषांना प्रवेश करण्यास बंदी आहे.होय,केरळमधील कोलम जिल्ह्यातील केत्तानकुलांगरा देवी मंदिर हे असे मंदिर आहे की येथे पुरूषांना प्रवेश वर्ज्य आहे.               

विशेष म्हणजे या मंदिरात महिला व तृतीयपंथी जाऊ शकतात पण पुरूषांना जायचे असेल तर महिलांचा पोशाख व महिलांसारखा साजशृंगार करून जावे लागते. 

या' मंदिरात पुरूषांना आहे बंदी

वर्षातून एकदा येथे मोठा उत्सव होतो तेव्हा अनेक पुरूष भाविक महिलांचा वेश परिधान करून देवीचे दर्शन घेतात. त्यासाठी मंदिर परिसरात पुरूषांना सोळा शृंगार करून घेण्यासाठी स्वतंत्र मेकअप रूमही आहेत.या वेगळ्या प्रथेमुळे हे मंदिर देशात प्रसिद्ध आहे., या मंदिरात विशेष उत्सवाच्या दिवशी पुरूष महिलांप्रमाणे साडी नेसतातच पण काजळ, कुंकु, गजरा असे अन्य शृंगारही करतात. देवीची हातात दिवे घेऊन पूजा करतात. यामागची कथा अशी सांगतात की एकदा एका दगडावर कांही मुले नारळ फोडत असताना या दगडातून रक्त येऊ लागले. त्यामुळे या दगडात कांही दैवी शक्ती असावी म्हणून त्या दगडाची पूजा केली जाऊ लागली व तेथे मंदिर उभारले गेले.

________________________&__
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম