जगातील 'हे' ५ देश जिथे रात्र होत नाही!

⭕ जगातील 'हे' ५ देश जिथे रात्र होत नाही!  ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. २ जानेवारी   २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/386LZe2
             सुर्यास्त झालाच नाही तर ....असा प्रश्न लहानग्यापासून ते जेष्ठ व्यक्तींना नेहमीच पडत असतो. तसेच बऱ्याच वेळा वाटत असते की, कधी एकदा रात्र होईल आणि विश्रांती मिळेल. पण असे कधी होत नाही. मात्र, जगात असे काही देश आहेत जिथे रात्रच होत नाही. विश्वास बसणार नाही पण हो.


╔══╗
║██║       ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🇦🇹 नार्वे
नार्वे या देशात मे महिन्यापासून ते जुलैमहिन्या पर्यंत म्हणजेच ७६ दिवस सुर्यास्त होत नाही. अशामुळे या देशाला ‘लँड ऑफ द मिडनाइट सन’ या नावानेही संबोधले जाते.
🇧🇭फिनलँड
हजारो तळे आणि बर्फाच्छादित भागांमुळे आकर्षित ठरणारे फिनलँड येथे ७३ दिवस सुर्यास्त होत नाही. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ 

🇦🇲 स्विडन 
स्वीडनमध्ये मे पासून ते ऑगस्टपर्यंत सुर्य मावळत नाही. सुर्य मावळला तर अर्ध्या रात्री मावळतो. मात्र पहाटे ४.३० ला परत उगवतो.
ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
🇨🇳कॅनडा
कॅनडा एकूण क्षेत्रफळ आणि भूक्षेत्रफळात जगात दुसऱ्या स्थानावर आहे. या विकसीत देशात ५० दिवस सुर्य मावळत नाही. मात्र असे काही भागातच होते.
🇦🇿अलास्का
मे-जुलै महिन्यादरम्यान सुर्य मावळत नाही. अलास्का बर्फाच्छादित प्रदेशामुळे ओळखला जातो.

=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম