कंडोमला" ११ हजार वर्षाचा इतिहास आहे!

 

 "कंडोमला" ११ हजार वर्षाचा इतिहास आहे !  


 कंडोमचा इतिहास जर तपासला तर एक गोष्ट सांगितली जाते की, इसवी सन पूर्व ३००० वर्षांपूर्वी मायनोटोरच्या पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की, क्रेटचा सम्राट मायनोस होऊन गेला. त्याचं वैशिष्ट्य होतं की, त्याच्या लिंगातून जेव्हा वीर्य बाहेर यायचं तेव्हा त्या वीर्यातून मोठमोठे साप आणि विंचू निर्माण व्हायचे. आता अशा विचित्र राजाबरोबर सेक्स करण्यास कोण धाजावेल सांगा बरं. या अडचणीवर राजाने युक्ती काढली की , राणीबरोबर सेक्स करताना आपलं वीर्य बाहेर येऊन साप आणि विंचू तयार होऊ नयेत, म्हणून या सम्राट मायनोसने बकरीच्या मुत्राशयाच्या पिशवीपासून कंडोम तयार केला. हाच तो कंडोम माणसाच्या आयुष्यातील प्रथम कंडोम आहे, असं संशोधनकर्ते मानतात.
"कंडोमला" ११ हजार वर्षाचा इतिहास आहे !
एचआयव्ही किंवा एड्स, गुप्तरोग, गर्भधारणा रोखायची असेल, इतकंच काय... तर कोरोना काळात सेक्स करायचा असेल तर कंडोमचा वापर खूप महत्वाचा ठरला आहे. तुम्हाला वाटेल की, कंडोमचा अलिकडच्या काळात लागलेला आहे. तसं नाही.
आता तुम्ही म्हणाल की, ही फक्त पौराणिक कथा आहे. त्याला पुरावा काय? तर सांगतो... आजही फ्रान्समध्ये ११ हजार वर्षांपुर्वीच्या गुहा आहेत. त्या गुहांमधील भिंतींवर भली मोठी चित्रं काढण्यात आली आहेत. तिथं या राजाचं सेक्सचं वर्णन पाहायला मिळतं. या राजाच्या लिंगाला एक आवरण दिसतं. आजूबाजूला स्त्री-पुरुष सेक्स करतानाची चित्रंही पाहायला मिळतात. या चित्रांवरून एक नक्की आहे की, राजाचा हा सेक्सचा क्षण अविस्मरणीय असावा किंवा चित्र रेखाटणारा चित्रकार सक्षम असावा.
४ हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या लोकांनी तागापासून कंडोम तयार केलेला होता. उष्णकटिबंधीय लैंगिक रोगांपासून संरक्षण व्हावं म्हणून हा कंडोम तयार करण्यात आल्याचं इतिहासकारांकडून सांगण्यात येतं. इथं आपल्या मनाचं काहीही नाही राव... इतिहासकार म्हणतात की, तागापासून तयार केलेल्या या कंडोमला वेगवेगळे रंग असायचे. त्यावरून संबंधित कंडोम वापरकर्त्याचा सामाजिक स्तर ओळखला जायचा. म्हणजे लक्षात घ्या... कंडोमवरून तत्कालिन समाजाची विषमताही अधोरेखित होते. रोमन साम्राज्याकडे वळलो तर लक्षात येतं की, या साम्राज्यातील लोक प्राण्याच्या कातड्यांचे, आतड्यांचे किंवा मुत्राशयाच्या पिशव्यांचे कंडोम तयार करण्यात येत होते. अहो, आश्चर्याची बाब ही की, एखाद्या शूर सैनिकाला ठार करून त्याच्या शरीरातील स्नायूंपासूनही कंडोम तयार केले जात होते. ,प्राचीन जपानमध्ये पुरूष जे कंडोम वापरायचे ना, ते कंडोम चक्क कासवाच्या कठीण कवचापासून तयार केले जायचे. म्हणे हा कंडोम पुरुषाच्या लिंगाल व्यवस्थित कव्हर करायचा. डोक्याला हात लावण्याची वेळ आहे राव... कल्पना करा की, कासवाच्या कवचाचा कंडोम वापरत असताना समोरच्या जोडीदाराला किती त्रास होत असेल. नाही का? पण, तुम्हाला सांगतो की, या कंडोमचा वापर जास्त केलाच जात नसायचा. त्यावेळी लोक प्राण्यांच्या कातडीचा किंवा आतडीचा वापर केलेल्या कंडोमचा वापर केला जात होता.इतिहास पाहिला तर 
इजिप्त मध्ये अकासिया या झाडाची पाने, मध एका मऊ कापडासोबत गर्भधारणेच्या मार्गात ठेवले जायचे जेणेकरून ते शुक्राणूला अडवतील.

सुधारित कंडोम कधी आला?

वरील कंडोमचं विचित्र निर्मितीकरण ऐकून तुम्हाला चांगलाच धक्का बसला असेल ना? आपण सरळ १६ व्या शतकात येऊ... गॅब्रिएल फेलोपॅनिओ नावाच्या माणसाने पहिल्यांदा कंडोमच्या निर्मितीची पुढची स्टेप गाठली. त्याने काय केलं, तर धनुष्यासाठी जो ताग वापरला जायचा. त्याच्यापासून कंडोम तयार केला. म्हणजे तागापागून तयार केलेला पहिला कंडोम म्हणता येईल. या कंडोममध्ये त्याने लाळेचा वापर केला. थोडसं सुलभीकरण झालं म्हणायचं कंडोममध्ये... नाहीतर काय राव... प्राण्यांच्या आतडीपासून, कातडीपासून आणि मुत्राशयाच्या पिशवीपासून कंडोम वापरले जायचे. थोडं आणखी पुढे जाऊ... इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने आपल्या खासगी डाॅक्टरला म्हणजेच डाॅ. कर्नल कंडोम (नाव लक्षात ठेवा) यांना विचारले की, अनैतिक संबंधातून जन्माला येणारे मूल रोखाचये असेल तर पर्याय काय? असा पर्याय शोधाल का? डाॅ. कंडोम यांनी शब्द दिला की, नक्की आपण त्यावर उपकरण तयार करू. त्यातूनच डाॅ. कंडोम यांनी 'आधुनिक कंडोम' तयार केला. त्यांच्या नावावरूनच 'कंडोम' हे प्रसिद्ध नाव पडले.
विशिष्ठ  प्रकारच्या रबरावर प्रक्रिया  करून चार्ल्स गुडइअर यांने १८३९ मध्ये एक प्रयोग केला होता आणि १८४४ मध्ये पेटेंट करून घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदा रबरपासून कंडोमची निर्मिती १८५५ मध्ये झाली होती. आणि १८५० च्या शेवटी रबरपासुन कंडोम निर्मिती करणाऱ्या  कंपन्या कंडोमची निर्मिती करू लागल्या होत्या.
१८६० मध्ये औद्योगिक क्रांतीचं युग सुरू झालेलं होतं. याच युगात जगातील पहिला 'रबर कंडोम' तयार झाला. कंडोमच्या उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन केलं. हे कंडोम वापरायला सोप जावेत,त्याचा त्रास होऊ नये म्हणून विविध फ्लेवर, उच्च दर्जा आणि वंगण, अशी सोय करण्यात आली. मार्केटिंग साठी उत्पादन केलेले कंडोम खपले जावेत म्हणून त्याची जाहिरात करण्यासाठी महिलांचा आधार घेण्यात आला. 
स्त्रीला खूश करायचं असेल तर अमूक कंडोम वापरा... स्त्रीला आवडणारा एकच ब्रॅंड म्हणजे तमूक ब्रॅंड, अशा जाहिराती माध्यमांवर झळकू लागल्या. आजही त्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळातात. अत्यंत सुंदर अशा अभिनेत्री, माॅडेल कंडोमची जाहिरात करताना आपल्याला दिसतात.आणि काही प्रमाणात ग्राहक भुलतात सुध्दा. 
------------------------------------------------------------

"Condoms" have a history of 11,000 years!


Minotor mythology states that the emperor of Crete became Minos 3,000 years ago. Its characteristic feature was that when semen came out of its penis, it produced large snakes and scorpions. Now tell me who would dare to have sex with such a strange king. The king devised a trick on this issue, that while having sex with the queen, his semen should not come out and make snakes and scorpions, so this emperor Minos made a condom out of a goat's bladder bag. Researchers believe that this is the first condom in a man's life.

If you want to prevent HIV or AIDS, genital warts, pregnancy, that's all ... If you want to have sex during Corona, the use of condoms has become very important. You may think that condoms have been around lately. Not so.
Now you say, this is just a myth. What is the proof for him? So let me tell you ... there are still caves in France 11,000 years ago. There are large paintings on the walls of those caves. There you can see the description of the sex of this king. The linga of this king sees a cover. You can also see pictures of men and women having sex all around. One of these pictures is for sure, this moment of the king's sex should be unforgettable or the painter should be able to draw a picture.
Condoms were made from linen by the Egyptians 4,000 years ago. Historians say the condom was designed to protect against tropical sexually transmitted diseases. Rao has nothing on his mind here ... Historians say that this condom made of linen used to have different colors. From that the social status of the concerned condom user was known. I mean, remember ... condoms also underscore the inequality of the society at that time. Turning to the Roman Empire, it was noticed that people in this empire were making condoms out of animal skins, intestines or bladder bags. Surprisingly, condoms were also made from the muscles in the body of a brave soldier who was killed. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, In ancient Japan, the condoms that men used to wear were made from the hard shell of a turtle. He said that this condom used to cover the penis of a man properly. It's time to shake your head, Rao ... Imagine how much the front partner would be bothered while using the tortoise shell condom. Isn't it But, let me tell you, these condoms were never overused. At that time, people used condoms made of animal skins or intestines.
When did the modified condom arrive?
Wouldn't you be shocked to hear about the strange manufacture of condoms above? Let's go straight to the 16th century ... A man named Gabriel Fellopanio first took the next step in making condoms. What he did was use hemp for a bow. Made a condom out of it. This is the first condom made from thread. He used saliva in this condom. It was a little simplification to say that condoms were used in condoms ... otherwise what Rao ... from animal intestines, skin and bladder bags. Let's go a little further ... King Charles II of England sent his private doctor, Dr. Colonel Condom (remember the name) was asked, what is the alternative if the child born from an immoral relationship is Rokhachaye? Would you like an alternative? Dr. The condom promised that we would build a device on it. From that, Dr. Condoms created the ‘modern condom’. The famous name 'Condom' is derived from his name.
The era of Industrial Revolution had started in 1860. The world's first 'rubber condom' was made in this era. It was mass-produced by condom manufacturers. These condoms should be easy to use and should not be bothered with different flavors, high quality and lubrication. Women were relied upon to promote mass-produced condoms. If you want to please a woman, use a certain condom ... The only brand that a woman likes is Tamuk brand, such advertisements started appearing in the media. You can still see those ads today. You see such a beautiful actress, model, while promoting condoms. So, what is the tremendous history of condoms
Mahiti seva Group Pethwadgaon
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম