⭕ परंपरेच्या नावावर इथे पितात मासिक पाळीचे रक्त...! ⭕
____________________________
. *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 📯 *_दि. १० आॅगष्ट २०२०_* 📯
*आपल्याला तर माहित आहे कि महिलांच्या आयुष्यात मासिक पाळीचे किती महत्व असते ? काही भागात आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे स्त्रियांना या काळात मंदिरात देखील येऊ दिले जात नाही.*
╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=567341663663761&id=100011637976439
____________________________
*स्त्रियांना या काळात अशुद्ध मानलं जातं.स्त्रियांना या काळात अनेक बंधने घातली जातात. अशा वेळी महिलांना घरापासून दूर ठेवलं जातं. या काळात महिलांनी लोणच्याला हात लावला तर लोणचे खराब होते अशी मान्यताही बऱ्याच भागात आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मात्र प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. बांग्लादेश आणि वेस्ट बंगाल या भागात बॉल्स समाजातील लोक परंपरेच्या नावावर विचित्र गोष्टी करत असतात. या भागात मुलींच्या पहिल्या मासिक पाळीचे रक्त गायीच्या दुधात मिसळून कपूर आणि नारळाच्या दुधासोबत एकत्र करून लोकांना पिण्यास दिले जाते. यामुळे लोकांची ताकद आणि बुद्धी वाढते अशी मान्यता येथील लोकांत आहे.बाली आणि काही कट्टर ज्युडिश समाजामध्ये स्त्रियांना प्रत्येक मासिक पाळीनंतर पवित्र होण्यासाठी नदीमध्ये स्नान करावे लागते.साउथ अफ्रीकामधील जुलूस येथे मुलीचे पिरियड्स सुरु झाले कि बकरीचा बळी दिला जातो. तसेच मुलींना तिच्या मित्रांपासून लांब करून अंघोळ घालून मातीने झाकलं जातं.*
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛