जास्त झोप म्हणजे आजारांना निमंत्रण

⭕ जास्त झोप म्हणजे आजारांना निमंत्रण  ⭕

____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि.  २० आॅगष्ट २०२०_* 📯
     *_झोप कशी झाली, यावर तुमचा दिवस कसा जाणार, हे अवलंबून असते. तुम्ही जर पुरेशी आणि आरामदायी झोप घेतली असेल तर तुम्ही निश्चितपणे ताजेतवाने दिसता. तसेच यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूरही राहू शकता. मात्र, झोपण्याची जास्त सवय असेल तर त्यांनी आताच सावधान होण्याची आवश्यकता आहे. कारण झोप जर प्रमाणापेक्षा जास्त झाली तर अनेक आजार होण्याची शक्यता बळावते._*  
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=577567092641218&id=100011637976439
____________________________
*_‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या जर्नलमध्ये नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यातील निष्कर्ष चकित करणारे आहेत. यामध्ये जर एखादी सामान्य व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त वेळ झोपत असेल तर ते त्याच्या शरीरासाठी हानिकारक ठरते. जर तुम्ही सात तासांहून अधिक वेळ झोपत असाल तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. झोपेसंबंधी असलेल्या या संशोधनात सुमारे 33 लाख लोकांना सहभाागी करवून घेण्यात आले होते. संशोधनात असे आढळून आले की, प्रमाणापेक्षा जास्त झोप घेतल्याने हृदयासंबंधीचे आजार आणि स्ट्रोक्सचा धोका वाढतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की, जे लोक प्रमाणापेक्षा जास्त वेळ झोपतात आणि कमी व्यायाम करतात, त्यांच्यात हृदयासंबंधीचे आजार वाढतात. जे लोक सात ते आठ तास झोप घेतात, त्यांना आजारांचा कमी धोका असतो. तसेच यापेक्षा कमी झोप घेणार्यांमध्येही आजाराचा धोका हळूहळू वाढत जातो._*
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম