गुदगुल्या केल्यावर आपणास 😃 हसू का येते?

⭕   गुदगुल्या केल्यावर आपणास  😃 हसू का येते? ⭕

____________________________
   माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯ 
____________________________
.        📯 *_दि. २४ सप्टेंबर  २०२०_* 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/3mV2U99
  .         हास्य 😄 ही निसर्गाने दिलेली अतिशय सुंदर देणगी आहे. माणसाला वेगवेगळ्या कारणांमुळे हसू येत असते. मात्र, मूड कसाही असला तरी जर कुणी गुदगुल्या केल्या तरी हमखास हसू येते. असे का होते याचा आपण कधी विचार केला आहे का? संशोधकांच्या मते, ही एक बचावात्मक प्रतिक्रिया असते.


...............................................
╔══╗ 
║██║      _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞          
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
😃काखेत, गळ्याजवळ, पोट किंवा पायाच्या तळव्यांवर गुदगुल्या केले की माणूस हसू लागतो. काही वैज्ञानिकांच्या मते, ही डिफेन्सिव मेकॅनिजम म्हणजेच संरक्षणात्मक प्रतिक्रिया असते.
⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾
एखाद्या आक्रमण करणार्या माणसासमोर कुणी शस्त्रे टाकावीत अशाच स्वरूपाची ही बचावात्मक प्रतिक्रिया असते. गुदगुल्या होत असताना मेंदूतून तसे सिग्नल्स मिळत असतात. तणावाच्या स्थितीला कमी करून आपण स्वतःला इजा होण्यापासून रोखत असतो. काही इवॉल्युशनरी बायोलॉजिस्ट आणि न्युरोसायंटिस्ट म्हणतात की गुदगुल्या केल्यावर मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग हसण्यासाठी प्रवृत्त करतो. हा भाग वेदनादायक जाणिवेच्या आधी सक्रिय होतो.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম