चीनमध्ये पाळतात कोट्यवधी झुरळ. 🕷

⭕. चीनमध्ये पाळतात कोट्यवधी झुरळ. ⭕🕷

____________________________

🌠 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌠
____________________________
दि. २१ आॅक्टोबर २०२०
बीजिंग : झुरळ दिसताच मुली किवा महिलांना घाबरून किंचाळताना तुम्ही पाहिला असणार. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हीच झुरळे चीनमध्ये कोट्यवधींच्या कमाईचे स्रोत बनली आहेत. वैद्यकीय उपयोगासाठी शिचांग येथील एक औषधनिर्माती कंपनी या झुरळांना पाळते. घसघशीत कमाई करण्यासाठी ही कंपनी दरवर्षाला तब्बल 600 कोटी झुरळे पाळते.     

        
╔══╗ 
║██║      _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
पाळण्यात आलेल्या या झुरळांचे सरबत केले जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, हा सरबत प्यायल्याने अतिसार, उलटी, पोटाचा अल्सर आणि श्वासासंबंधीच्या आजारावर स्वस्तात उपचार होतात. यामुळेच चीनमध्ये कोट्यवधींच्या संख्येने झुरळे पाळली जातात.चीनमध्ये वयस्कांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही समस्या चीनसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. यामुळेच चीनमध्ये अशाप्रकारची औषधे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून ती पश्चिमात्य देशापेक्षा स्वस्त आणि परिणामकारक असतील. विशेष म्हणजे, झुरळे पाळणे हा एक सरकारी योजनेचाच एक भाग आहे. झुरळांपासून तयार करण्यात येणारी औषधे सरकारी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येतआहेत.इतक्या मोठ्या संख्येने झुरळांना पाळण्यासाठी सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे सर्व काम होते आणि विशिष्ट तापमानात त्यांना ठेवले जाते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇_*       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম