हिवाळ्यात वापरा धनगरी घोंगडी

  हिवाळ्यात वापरा धनगरी घोंगडी 

दि २४ डिसेंबर
आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे. नाशिक  जिल्ह्यात या धनगरी घोंगडीला "जिन" म्हणतात  
 सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ. 
गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं.त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते. 
मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे 
हिवाळ्यात वापरा धनगरी घोंगडी ,Use a Dhangari blanket in the winter
पुणे, मुंबई आणि इतर काही शहरात बऱयाच जणांना घोंगडीचे महत्त्व माहीत नाही. 
🔹  धनगरी घोंगडीचे दुर्मीळ फायदे आहेत 🔹
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण वापरणे जास्त योग्य ठरते.झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.उन्हाळ्यात थंडावा देते.घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा,ढेकूण जवळ येत नाहीत.अर्धांगवायूचा धोका टळतो. आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
ऋतुमानाप्रमाणे शरीरात आवश्यक ते परिणाम घडवून आणणारी… पुरातन काळापासून वापरात असलेल्या घोंगडीचे आरोग्यदृष्टय़ाही अनेक फायदे आहेत…मात्र आज मेंढय़ांच्या लोकरीपासून तयार होणारी घोंगडी विकत मिळणं दुर्मिळ झालं आहे. तिचा पारंपरिक वापर लुप्त होत आहे…याकरिता घोंगडी विणण्याच्या ग्रामीण कलेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी करमाळा तालुक्यातील निरज बोराटे आणि तुषार पाखरे हे अभियांत्रिकी शाखेतले पंचविशीतले तरुण मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी चक्क ‘www.ghongadi.com’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

=======================================================


Use a Dhangari blanket in the winter


December 24

Because of modernization, most people may not even know what a blanket is. In Nashik district, this Dhangari blanket is called "Jin"

 First of all, let's learn a little bit about how this Dhangari blanket is made.

Sheep are washed in lakes, rivers and streams in the village or in the forest. The wool is then cut in a clean place. The black and white wool is separated from the sheared wool. The yarn is then spun from wool on a spinning wheel. The yarn is soaked overnight to make the yarn better twisted, stronger and easier to weave. It is mixed with turmeric and ayurvedic plant extracts. It usually takes two to three days to weave a blanket. In the past, a 12-foot-long blanket was woven, but now it is made to suit your needs. It usually takes 3 to 4 kg of wool to weave a blanket.

If we often ask why blankets are made from sheep's wool, then the answer is that blankets are a medicine in human life.

Use blankets in winter,

Many people in Pune, Mumbai and some other cities do not know the importance of blankets.

🔹 Dhangari blankets have rare benefits

You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, you get relief from back pain, back pain, rheumatism, joint pain. It is more suitable to use in this. For those who are not falling asleep, it is a great medicine. Sleeping on a blanket leads to restful sleep. Helps to control high blood pressure. Sleeping on a blanket cures asthma in children. It cools down in summer. Sleeping on a blanket does not bring snakes, scorpions, ants, gum, bees, beetles near it. The risk of paralysis is avoided. And helps reduce diabetes.

Blankets, which have been used since ancient times, have many health benefits, such as seasonal effects on the body, but today it is rare to find a sheepskin blanket. Niraj Borate and Tushar Pakhare from Karmala taluka are working hard to add modernity to the rural art of blanket weaving so that its traditional use is disappearing. For this, they have created a website called 'www.ghongadi.com'


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম