⭕ एक असा देश जिथे चार मुलं झाल्यास करमाफी मिळते ⭕
____________________________
🎇 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🎇
____________________________
दि.१३ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3pjKL4w
चीन किंवा भारतासारख्या लोकसंख्या अधिक असलेल्या देशात कुटुंबनियोजनाचा विचार करावाच लागतो. सरकारी पातळीवरही ‘हम दो हमारा एक’ किंवा ‘हमारे दो’सारखे आवाहन केले जात असते. मात्र, जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जिथे लोकसंख्यावाढ नव्हे तर लोकसंख्येची घट चिंतेचा विषय आहे. असाच एक देश आहे हंगेरी. तिथे लोकसंख्यावाढीसाठी सरकारी पातळीवरून काही उपाय योजले जात आहेत.╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂चार किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असलेल्या महिलांना आयकरातून आजीवन सूट मिळेल, असे हंगेरीच्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले आहे. जास्तीत जास्त अपत्यांना जन्म द्यावा, या उद्देशाने ही घोषणा करण्यात आली आहे!भविष्यात राष्ट्र उभारणीसाठी स्थलांतरावर अवलंबून न राहता हा मार्ग अवलंबावा, असे हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओब्रान यांनी सांगितले.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* उजव्या विचारसरणीचे ओब्रान यांचा देशात स्थलांतरणाला विरोध आहे. युरोपियन देशांच्या सरासरीपेक्षा हंगेरीमध्ये स्त्रियांना कमी अपत्ये आहेत. त्यातच या देशाची लोकसंख्या दरवर्षी 32,000 ने कमी होत आहे. याच दिशेने आणखी एक उपाय म्हणून तरुण जोडप्यांना 36 हजार डॉलरचे व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे. तिसरे अपत्य झाले की ते कर्ज रद्द करण्यात येईल. बाहेरून आलेल्या लोकांमुळे देशाची संख्या वाढवण्यापेक्षा देशातील नागरिकांनी जन्म दिलेल्या मुलांमुळे ती वाढावी, असे ओब्रान यांना वाटते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ϻÃĤĮŤĮ
Tags
नवल
