आता 🍇 द्राक्षे खाणे सुद्धा झाले आरोग्यास हानिकारक

           🔹 आरोग्य 🔹

.           МаЂітіѕэvа

   आता  🍇 द्राक्षे खाणे सुद्धा झाले आरोग्यास हानिकारक   


दि. २५ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3bB59t5
             🍇 द्राक्षे खाण्याचे दिवस आलेली आहेत. उन्हाड्या मध्ये द्राक्षांची लागवड खूप प्रमाणात होते. द्राक्षां मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्या मुडे आपण ती उन्हाड्या मध्ये जास्त खात असतो. फळ ही आरोग्यास खूप फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे, पण जर हीच फळ आपल्याला हानिकारक ठरत असतील तर काय?
आता  🍇 द्राक्षे खाणे सुद्धा झाले आरोग्यास हानिकारक

 आजच्या काळात शेती मध्ये सुद्धा खूप प्रमाणात रसायने मिसळली जातात. शेतकरी बांधव शेतीमध्ये जास्त पीक आलं पाहिजे म्हणून रसायने खूप प्रमाणात वापरतात. याचे परिणाम लोकांना भोगावे लागतात. द्राक्षे खाल्याने खोकला होऊ शकतो अशी लोकांची समाज झालेली आहे. आणि लोकांना असं सुद्धा वाटते की वातावरणा मध्ये झालेल्या बदला मुळे सुद्धा खोकला वगैरे अशी आजारे होतात.द्राक्षे खाल्ल्या मुळे जर तुम्हाला खोकला होत असेल तर लगेच सावध व्हा. कारण ते द्राक्षां वर जास्त रसायने फवारणी मुळे होऊ शकते. आपण द्राक्षे धुतला नंतर सुद्धा त्या वर पांढऱ्या रंगाचे डाग येतात ते काही नव्हे तर रसायनाचे आहेत. त्या मुळे दक्षता घेतली पाहिजे. नाही तर घस्या मध्ये इन्फेकशन  सुद्धा होऊ शकतो.द्राक्षे धुतांना त्या मध्ये मीठ टाकून चांगलं मिसळावा आणि १५ मिनिटे मीठा च्या पाण्या मध्ये भिजू द्या या मुळे त्या वरील रसायने निघून जातील. 
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ϻÃĤĮŤĮ*_
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম