👓 चष्मा सोडवायचाय? मग या गोष्टी तुम्ही करून पहाच, फरकनक्की पडेल! 👓
दि. ३० मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3sABtnn
👓 चष्मा सोडवण्याची खरंच इच्छा असेल तर आम्ही सांगतोयत्या गोष्टी एकदा करून पहा.सूर्यफुलाच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. सूर्यफुलाच्या बियांत विटामिन सी, विटामिन ई, बीटा, केरोटीन तसंच एन्टीऑक्सिडेंट आढळतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.👓लिंबू आणि गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून डोळ्यांमध्ये टाकल्यानं त्याचा फायदा होतो.👓👓केळी खाल्ल्यानंही डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
👓दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा, यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होतात
👓 तुरटीचा एक छोटा तुकडा गरम करून घ्या आणि त्याल गुलाब पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी प्रत्येक दिवशी रात्री चार-पाच थेंब डोळ्यात टाका. चष्म्याचा नंबर कमीव्हायला यामुळे मदत मिळेल.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तुळशीच्या पानांचा रसाचे दोन थेंब दररोज डोळ्यांत टाकल्यानं डोळ्यांचा पिवळसरपणा दूर होतो.
👓दररोज लिंबू पाणी पिल्यानं डोळ्याला फायदा होतो.
👓रोज तीन-चार कप ग्रीन टी पिल्यानं डोळ्यांची कमजोरी दूर होते.
👓🐾रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलानं मालिश करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी थोड्यावेळ चाला. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत मिळेल.
उपाय करताना डॉक्टर सल्ला अवश्य घ्या
______________________________
Tags
आरोग्य