‼ झेब्राच्या अंगावर पट्टे का असतात ? ‼
--------------------------------------------------
🔹 ༆ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ༆ 🔹
____________________________
🍄दि. १० मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3sYStTY
☬ निसर्गाने प्रत्येकाच्या संरक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. झेब्राच्या अंगावर असलेले काळे-पांढरे पट्टेही असेच आहेत. त्याबाबत सतत संशोधन होत असते. दृष्टिभ्रम निर्माण करणे हा त्यामागील हेतू असावा, असे एक संशोधन गेल्यावेळी झाले होते. आता संशोधकांनी म्हटले आहे की, हा दृष्टिभ्रम केवळ मोठ्या शिकार्यांसाठीच नाही तर माशीसारख्या छोट्या जीवांसाठीही आहे. किडे-माश्या यांच्यापासून रक्षण करण्यासाठी झेब्य्राला अशा पट्ट्यांचा उपयोग होतो.╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
_______________________________
रक्त शोषणारे किडे व माश्यांना दूर ठेवण्यासाठी झेब्रा या पट्ट्यांचा उपयोग करीत असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. या किड्यांना दूर ठेवून ते त्यांच्यामुळे फैलावणार्या रोगांनाही दूर ठेवत असतात. संशोधकांनी यासाठी एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी घोड्याच्या देहावर असे पट्टे निर्माण करून तिथे किती किडे, माश्या येतात यावर नजर ठेवली. त्यांना असे दिसून आले की नेहमीप्रमाणेच अनेक किडे व माश्या तिथे आल्या;ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ* पण या पट्ट्यांमुळे त्यांना तिथे उतरण्यात अडचण येत होती. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील मार्टिन हाऊ यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की या माश्या तिथे आल्यावर पट्ट्यांमुळे त्यांचे डोळे भ्रमित होत असत. दृष्टीत अडचण आल्याने त्यांना तिथे उतरण्यात अडचणी आल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,झेब्राला आफ्रिकन हॉर्स सिकनेस, ट्रायपेंसोमाइसिस आणि एन्फ्लुएंझासारख्या काही घातक आजारांचा धोका असतो. हे आजार हॉर्स फ्लाईज नावाच्या माशीमुळे फैलावतात. अशा माश्यांना दूर ठेवण्यासाठीही त्यांच्या शरीरावरील या पट्ट्यांचा उपयोग होत असतो.________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⛱
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. 爪卂卄丨ㄒ丨
Tags
जनरल नॉलेज