हे खा आणि विसरणे कायमचे विसरा
स्मरणशक्ति वाढवण्यासाठी हे करा
🌹तारीख 24 मार्च 2021 🌺
_______________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3sfaXzO
धावपळीच्या आयुष्यात आपल्याकडून बर्याच गोष्टी विसरला जातात. या समस्येला आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सामोरे जाव लागत आहे. एखादी गोष्ट विसरण्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता कमी असणे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला सतत सक्रिय ठेवले पाहिजे. तुम्ही देखील सारख-सारख विसरण्याला कंटाळला असाल तर खाली दिलेले घरगुती उपाय करा अवश्य फरक पडेल.
उपाय -नऊ बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी त्याचे साल काढून बारीक पाउडर तयार करून गरम दुधात टाकावी. यात तीन चमचे मध टाकावा. अशा प्रकारचे सेवन केल्यानंतर कमीत कमी दोन तास काही खाऊ नये.- नियमित अलसीच्या तेलाचे सेवन केल्याने मस्तिष्क़ संबंधी कुठलेच विकार उद्भवत नाही.- आवळ्याचा मुरब्बा खाल्याने देखील सारखे- सारखे विसरणे कमी होते.- ब्रह्मी ही एक अशी जडी-बुटी आहे यापासून बनवलेल्या रसाचे एक चमचा सेवन केल्या ने लाभदायक ठरू शकते. याचे सात पान चावून खाल्याने देखील लाभ मिळू शकतो.- रोज एका सफरचंद खाणे स्मरण शक्ती वाढवण्यास मदत करू शकते.- बडिशोप आणि मिश्री यांची पाउडर चाळून दोन छोटे चमचे दुधात टाकून प्यावी.- अक्रोड स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त असे आहे. रोज अक्रोड आणि त्याचा सोबत 10 ग्रॅ. किसमिसखाल्याने देखील फायदा होतो.
___________^____________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
_____________________
✆ ⑨⑧⑨0⑧⑦⑤④⑨⑧
_________💞____