प्राण्यांच्या मांसापासून बनतात कॅप्सूल
दि. २५ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3d7cph1
कॅप्सूल आणि टॅब्लेट डॉक्टर्स च्या सांगण्यानुसार वेळेत घेतोही.. त्या चमकदार आवरण असलेल्या कॅप्सूल किती सुंदर दिसतात. पारदर्शक अवरणामुळे आतले औषधी कण देखील मजेदार वाटतात. ही औषधे कोणत्यातरी खाण्यालायक पदार्थाने बनलेली आहेत असे समजून आपण बेधडक खाऊन टाकतो. पण कधी विचार केला आहे का? की ह्यांचे हे चकचकीत आवरण कशाचं बनलेले असते..??ह्यापैकी कोणत्याच टॅब्लेटसवर त्या शाकाहारी आहेत की मांसाहारी ह्याबद्दल काहीच माहिती दर्शवलेली नसते. खाद्यपदार्थाप्रमाणे लाल किंवा हिरवा ठिपका नसतो. ह्याबाबतीत कोर्टकचेऱ्याही झाल्या आहेत पण परिणाम शून्य झाला आहे. त्यामुळे असल्या अलोपॅथी औषधांनी तुमचा एक रोग लवकर बरा होत असला तरी दुष्परिणामही दिसून येतात. जसे की मधुमेह, कॅन्सर, लिव्हर आणि किडन्या खराब होणे, ब्रेन हॅमरेज हे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात. भारतात अथवा भारताबाहेर गौ हत्या फक्त मास खाण्यासाठी नव्हे तर अशा कंपन्यांच्या उत्पादनांसाठीही केल्या जात असाव्यात. कारण टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, खाण्याचे पदार्थ, औषधे, चप्पल, बॅग आशा सगळ्याच उत्पादनांसाठी गाय आणि डुक्कराचा उपयोग केला जातो. म्हणजेच कधी जिलेटीन वापरले जाते तर कधी हाडांचा चुरा. आपल्या भारताचा इतिहास सांगतो की ह्याच दोन प्राण्यांच्या कातद्याच्या काडतुसाच्या वापरामुळे मंगल पांडे ह्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा लढा दिला पण आता अपण हेच प्राणी औषध रूपाने खात आहोत.आता अलोपॅथी चा वापर करावा की नाही हा तुमचा निर्णय आहे. तरीही ह्याच्या बदल्यात पर्यायही उपलब्ध आहेत. भारताने जगाला दिलेला आयुर्वेद हा उत्तम आणि परिणामकारक पर्याय. अशी प्राण्यांच्या मांस आणि अवयावांनी बनलेली औषधे खाण्यापेक्षा आपण आयुर्वेदाकडे नक्कीच वळून पाहावे..!!
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
माहिती