‼ गेल्या १२१ वर्षांपासून ‘झाड’ आहे अटकेत आहे ‼
🌳
--------------------------------------------------
🔹 ༆ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ༆ 🔹
____________________________
🍄दि. २५ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3d56Lfx
तुम्ही कधी एका झाडाला अटक केल्याची घटना ऐकली का? पण असे घडले आहे तेही इंग्रजाच्या काळात. एखादा गुन्हा केल्यास संबंधिताला पोलिस अटक करतानाचे दृश्य तुम्ही पाहिले असणार. मात्र, पाकिस्तानमध्ये एक झाड गेल्या 121 वर्षांपासून अटकेत आहे. खैबूर पख्तूनख्वा प्रांतातील एका वडाच्या झाडाच्या नशिबी अटकेचे हे भोग आले आहेत. या झाडाला चक्क साखळदंडांनी बांधण्यात आले आहे. हे पाहून या झाडाने एखादा मोठा गुन्हा केला असल्यासारखे वाटते.╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
_______________________________
साखळदंडांनी बांधण्यात आलेले हे झाड ‘लंडी कोतल’ नामक ठिकाणी आहे. त्याला साखळदंडात का बांधण्यात आले? याबाबतची कहाणीही जरा वेगळीच आहे. 1898 मध्ये ब्रिटिश शासनकाळात जेम्स स्क्विड नामक एक ब्रिटिश लष्करी अधिकारी होता.एकदा त्याने भरपूर दारू पिला होता.नशेत असताना त्यावेळी त्याला अचानक असे वाटले की, हे झाड आपल्याकडे येत आहे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ* तो घाबरला आपल्यासोबत असलेल्या सैनिकांना झाडाला अटक करण्याचे आदेश दिले.आपल्या वरिष्ठ अधिकार्यांचा आदेश पाळताना सैनिकांनी ‘त्या’ झाडाला साखळदंडांनी बांधून टाकले.घटना तशी चक्रमच.पण घडली.व सरकारी शिरस्त्याप्रमाणे विनाचौकशी ते झाड अटक झाले. या घटनेस तब्बल 121 वर्षे उलटली तरी आजही हे झाड साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेतच आहे. अटकेत असलेल्या या झाडाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या झाडासमोर एक फलक असून त्यावर ‘मी अटकेत आहे’, असे लिहिण्यात आले आहे.
इंग्रज तर गेलेत आणि भारत-पाकिस्तान वेगळे झाले. पण हे झाड आजही इंग्रजांच्या अत्याचाराची आठवण करून देत उभं आहे
________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव ⛱
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _爪卂卄丨ㄒ丨
Tags
नवल