स्त्रीरूपातील शनि मंदिर

 

🔹 स्त्रीरूपातील शनि मंदिर 🔹


गुजरातमधील भावनगर भागातील सारंगपूर गावात हे मंदिर आहे. देवळातील हनुमानाची प्रतिमा ही गोपालनंद स्वामी यांनी प्रस्थपित केली आहे.
स्त्रीरूपातील शनि,Saturn temple in female form


शनीची मूर्ती ही हनुमानाच्या पायाशी आहे. व ही मुर्ती स्त्रीरूपात आहे, शनिदेव स्त्रीरूपात का आहे? यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी आहे, की एकदा पृथ्वीवर शनी देवाचा प्रकोप खूपच वाढला होता. लोक सुद्धा शनिदेवाच्या त्रासाने बेजार झाले होते, शेवटी लोकांनी संकटमोचन  बजरंगबलीकडे साकडे घातले की आम्हाला या संकटापासून मुक्त कर. हनुमान,शनी देवाचा बंदोबस्त करायला निघाले. ही बातमी जेव्हा शनी देवांना कळली तेव्हा ते चांगलेच घाबरले.हनुमाना पासून वाचायचे असेल तर आपल्याला काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक शक्कल लढवली. शनी देवाने चक्क स्त्री वेष धारण केला, जेणेकरून हनुमान आपल्याला काही करू शकणार नाही.ब्रह्मचारी हनुमान कधीच कोणत्या स्त्रीवर हात उचलत नाहीत.हे शनिला माहिती होते. स्त्रीवेषातील शनी देव थेट हनुमानाला शरण गेले, हनुमानाला देखील कळून चुकले की ही स्त्री शनीदेवच आहे. हनुमानाने देखील मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाकले.व आपल्या पायाशी शनिदेवाला जागा दिली.
हे मंदिर सुंदर असुन येथील हनुमान "कष्टभंजन हनुमान" नावाने ओळखले जातात. येथे भक्तांची सदैव गर्दी असते.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

=======================================
Saturn temple in female form


The temple is located in Sarangpur village in Bhavnagar region of Gujarat. The image of Hanuman in the temple has been installed by Gopalananda Swami.
Feminine Saturn
Saturn in feminine form with Hanuman's feet


The idol of Saturn is at the feet of Hanuman. And this idol is in the form of a woman, why is Shanidev in the form of a woman? There is a myth behind this, that once the wrath of Saturn God was very much on the earth. People were also fed up with the torment of God Shani, in the end people turned to Bajrangbali to save us from this crisis. Hanuman, Saturn set out to take care of God. When Shani Deva heard this news, he was terrified. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon. The god Saturn disguised himself as a woman, so that Hanuman could not do anything to her. Goddess Shani in femininity surrendered directly to Hanuman, even Hanuman realized that this woman is Saturn. Hanuman also forgave them with a big heart and gave place to Saturn with his feet.
These temples are beautiful and Hanuman is known as "Kashtabhanjan Hanuman". There is always a crowd of devotees here.
Mahiti seva Group Pethwadgaon
9890875498
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম