झाडाना संवेदना असतात काय. ?

झाडाना संवेदना  🌴 असतात काय. ?  


.       दि.  २२ जून २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2UgLTvY
झाडाना मेंदू नाही. पण तरीही झाडं निर्णय घेतात. त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कुठे आणि कधी रुजून यावं. पाणी कमी आहे, तापमान अधिक आहे, स्थैर्य नाही मिळालं तर बी वाऱ्याबरोबर , प्राण्याच्या विष्ठेबरोबर, प्रवास करत राहतं. पण रुजून यायचा वायफळ प्रयत्न सुरु करत नाही. नुकत्याच समोर आलेल्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधनात हे दाखवून देण्यात आलं आहे की, वनस्पतींच्या मुळांच्या टोकाशी काही अशा खास पेशींचे दोन गट असतात जे बी रुजावं का नाही याचा निर्णय घेतात.

झाडाना संवेदना  🌴 असतात काय. ?  ,Do trees have sensations? ?

आणखी एक उदाहरण पहा-- इटली येथील संशोधकांनी २०१५ मध्ये एका सहज आणि सोप्या प्रयोगातून हे दाखवून दिले आहे.आपल्याला लाजाळूचे झाड माहिती असेलच. त्याला इंग्लिश मध्ये touch me not (मला स्पर्श करू नका) असे म्हणतात. या झाडाची दोन्ही नावे अगदी समर्पक आहेत. कुठल्याही धोक्याची/स्पर्शाची जाणीव होताच लाजाळू आपली पाने मिटून घेते. या वनस्पतितंज्ञांनी लाजाळूचे झाड एका मशीनच्या साहाय्याने जमिनिवर पुन्हा पुन्हा साठ वेळेस आदळले. असे करताना झाडाला मुळीच इजा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. सुरुवातीस आदळल्याच्या धक्क्याने लाजाळू पाने मिटून घेते. पण एकदा तिच्या लक्षात आले, यात काहीच धोका नाही की त्यानंतर ती स्वतःच्या प्रतिक्रेयेत कायम स्वरूपी बदल करते. हा मशीनचा धक्का तिला पाने मिटून घेण्यासाठी भाग पडू शकत नाही
दुसरे उदाहरण पहा-
  वैज्ञानिकांनी आपल्या ऑफिसातील दोन झाडं वेगवेगळ्या जागी ठेवले आणि  मुलांना सांगितले की, एका झाडाजवळ नकारात्मक, वाईट शब्द म्हणा. तर दुसऱ्या झाडाजवळ सकारात्मक, चांगले शब्द म्हणा त्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला. एका झाडाशी चांगलं तर एका झाडाशी वाईट बोलायला सांगितल्या गेलं…३० दिवसानंतर ह्या प्रयोगाचा जो रिझल्ट समोर आला तो खरंच आश्चर्यकारक होता. ज्या झाडाला प्रेम, सकारात्मकता मिळाली, म्हणजेच ज्या झाडाला सर्वांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या ते झाडं चांगल्याने वाढलं. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दुसरी कडे ज्या झाडाला नकारात्मक गोष्टी बोलल्या गेल्या ते झाडं सुकायला लागलं. ह्या दोन्ही झाडांची एकसारखीच काळजी घेतली गेली. त्यांना सारखं खत, पाणी आणि उन दाखवल्या गेलं. ह्यात फरक होता तो केवळ शब्दांचा, एकाला सकारात्मक आणि दुसऱ्याला नकारात्मक वागणूक.
जर एका झाडावर नकारात्मक शब्दांचा एवढा वाईट परिणाम होऊ शकतो, तर विचार करा की, व्यक्तीवर ह्याचा किती वाईट परिणाम होत असेलं. जगभरात अनेक मुलं आणि मोठे देखील Bullying ला बळी पडतात. अश्या मुलांना कमी लेखून त्यांच्यावर जबरदस्ती केल्या जाते, त्यांना वाईट-साईट बोलल्या जाते, त्यांचा मानसिक छळ केला जातो.अशी वागणूक ज्यांना मिळते त्या मुलांवर ह्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, कधीकधी त्यांना हा छळ सहन होत नाही आणि तेआत्महत्या करण्याचं पाउल उचलतात. त्यामुळे ह्यापासून त्यांना वाचविणे खूप गरजेचे असते. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलणे गरजेचे आहे. तसेच ह्याबाबत जागरूकता पसरविणे देखील गरजेचे आहे. म्हणजे ह्या त्रासाला कंटाळून कुणाचा नाहक बळी जाणार नाही.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|

=======================================

Do trees have sensations? ?


. On June 22, 2021

Zadana has no brain. But still the trees decide. The most important decision in their life is where and when to return. The water is low, the temperature is high, if there is no stability, the seed keeps traveling with the wind, with the excrement of the animal. But the waffle doesn't start trying. Recent research from the University of Birmingham has shown that there are two groups of specialized cells at the tip of a plant that decide whether or not to germinate.
Do trees have sensations? ? ,

Here is another example-- Researchers in Italy have shown this in a simple and easy experiment in 2015. You must know the shy tree. It's called touch me not in English. Both names of this tree are quite apt. As soon as he becomes aware of any danger / touch, Lajalu wipes his leaves. These botanists hit the Lajalu tree on the ground again and again sixty times with the help of a machine. In doing so, they made sure that the tree was not harmed at all. Initially the shock of the collision wipes out the shy leaves. But once she realizes it, there is no danger that she will make permanent changes in her reaction. The impact of this machine cannot force her to wipe the leaves
See another example-
  The scientists placed two trees in their office in different places and told the children to say negative, bad words near one tree. So near the second tree his voice was recorded to say positive, good words. They were told to say goodbye to a tree and bad to a tree… The result of this experiment after 30 days was really amazing. The tree that got love, positivity, that is, the tree that everyone told good things to, grew well. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, on the other hand the tree to which negative things were said started to dry up. Both these trees were taken care of equally. They were shown the same fertilizer, water and wool. The only difference was the behavior of the words, one positive and the other negative.
If negative words can have such a bad effect on a tree, consider how badly it can affect a person. Many children and adults around the world fall victim to bullying. Such children are underestimated and forced, they are called bad-site, they are mentally harassed. It has a very bad effect on the children who get such treatment. They lose their self-confidence, sometimes they can't stand the persecution, and they try to commit suicide. So it is very important to save them from this. For this, parents need to understand their children and talk to them freely. There is also a need to spread awareness about this. This means that no one will be unnecessarily victimized by this trouble.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498  ☜ ♡
mahiti seva Group Pethwadgaon! |

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম