नवल ! या गावात मुलीचे होते मुलात रूपांतर
नवल ! या गावात मुलीचे होते मुलात रूपांतर
लास सॅलिनास हे अमेरिकेच्या डोमिनिकन रिपब्लिकच्या बाराहोना प्रांतातील एक शहर आहे. पुर्वी लास सॅलिनास हे मीठाचे खाणकाम करणारया कामगारांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते, त्याचे नाव स्पॅनिश सॅलिना या 'मीठ खाणी' पासून पडले आहे.
हे गाव एका वेगळ्या कारणाने प्रसिद्धीस आले आहे.या गावात मुलगी जन्मल्यानंतर १२ वर्षानी तिचे आपोआप मुलग्यामध्ये रूपांतर होते.यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी ते सत्य आहे.
मुलगीचे मुलग्यामध्ये रूपांतर झाल्यावर ते १००℅ सत्य होते हे विशेष.म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या बायालॉजिकली व फिजिकल ती मुलगी मुलगा बनते/बनतो.हा काही चमत्कार नाही.
या प्रकाराने तज्ञ, शास्त्रज्ञ अचबिंत झाले आहेत.या प्रकारावर अनेकांनी संशोधन केले तेव्हा असे आढळून आले की,ही घटना आनुवंशिक आजाराने होत आहे.हा आजार महिलांना त्या गरोदर असतानाच होत असतो.याबद्दल ती महिला तेव्हा अनभिज्ञ असते.संशोधनात असे आढळले की, भू्र्णाला त्यावेळी आवश्यक तो एंजायम मिळत नाही.व गर्भाशयात एन्झाइम डायहाइड्रो टेस्टोस्टेरॉनची कमतरता भासत असलेने, त्याचे ट्यूबरकलचे शिश्नामध्ये रूपांतर होते.स्त्रियांसाठी, ट्यूबरकल क्लिटॉरिसमध्ये वाढते. तसेच या अवस्थेत भू्र्णाला पुरुषी सेक्स हार्मोन्स जवळपास नसल्याने व त्या भू्र्णाचे लिंग हे स्त्रीलिंगी किंवा पुरूषलिंगी हे स्पष्ट होत नाही. व पुरुषाचे जननेंद्रिय वाढ गर्भाशयात चालना दिली जात नाही, आणि जन्मल्यानंतर ते योनी आहे असे दिसते व त्यासह जन्माला येते.
यामुळे ते मुलगा कि मुलगी हे कळत नाही.मात्र ते मुल १२ वर्षानंतर जसजसे मोठे होत जाते तारुण्याला पोहोचण्याच्या वेळी टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू लागते, त्यावेळी त्याचे लिंग स्पष्ट होऊ लागते.
यागावी अनेक प्रसिद्ध संशोधक व शास्त्रज्ञानी भेट देऊन खाातरजमा केली व अनेक प्रयोग केले पण ठोस कारण मिळाले नाही. मर्क या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने जेनेटिक डिसऑर्डरमधील संशोधन हाती घेतले होते.शिवाय १९७० च्या दशकात पहिला अभ्यास डॉ ज्युलियन इम्पेरेटो यांनी या गावात केला होता.
मुलगीचे मुलग्यामध्ये रूपांतर झाल्यावर तो मुलगा सर्व सामान्य जीवन जगु शकतो. शास्त्राला हे आव्हान असल्याने अनेक संशोधक या गावात येऊन संशोधन करत आहेत.