रेल्वेच्या लाईनच्या बाजुला पांढरा बॉक्स कसला असतो?
ज्या वेळी रेल्वे स्टेशनमध्ये येत असते त्या गाडी मधील जेवढेही एक्सेल असतील किंवा चाक असतील ते मोजण्यात येते, आणि जेव्हा गाडी स्टेशनच्या बाहेर जाते, तेव्हा त्या ट्रेनच्या संपूर्ण एक्सेल किंवा चाकांची गणना केली जाते जर दोन्ही गोष्टी बरोबर असतील तेव्हा स्टेशन मास्टरला ok चा सिग्नल मिळतो.तेव्हा तो समजतो सर्व ठीक आहे.
Tags
माहिती