साबुदाना खिचडी पचायला जड का असते

साबुदाना खिचडी पचायला जड का असते  

शक्करकंदातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. केरळात हे गोड कंद मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असते.यामध्ये स्टार्च इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि हापचायला इतका जड आहे की उपवासाच्या दिवशीसाबुदाणा, त्यात मोठ्या प्रमाणावर घातलेला बटाटा, दाण्याचा कूट आणि तूप हेसगळं मित्रण पचायला अतिजड होतं.

साबुदाना खिचडी पचायला जड का असते
पोट हलकं राहायं म्हणून आपण उपवास करतो.पण उपवासाचा आहारम्हणून साबुदाणा हा जड पदार्थ, तोहीभरपूर प्रमाणात खाल्ला जातो. या सगळ्या संयोगामुळे तो पचायला जड होतो असं नाही तर त्याचे इतरही परिणाम होतात. खूप जणांना तो नीट न पचल्यामुळे पोट फुगतं, पोट जड होतं, दुखतं, गॅसेस होतात, कधी कधी भुकेवर परिणाम होऊन अग्नी मंद होतो साबुदाणा नीट भिजला नाही किंवा अर्धवट शिजला तर अधिकच त्रासदायक ठरतो.हा स्टार्च नीट न पचल्यामुळे मलप्रवृत्ती कठीण होते. कारण साबुदाणा आतड्यांमधील सगळा द्राव शोषून घेतो.

कोरा लिंक https://parg.co/UsMa Anil patil यांनी दिलेले उत्तर


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম