माहिती असावे असे काही.......

 माहिती असावे असे काही......

㉿ तुम्हाला विश्वास होणार नाही पण बारकोड स्कॅनर काळ्या नव्हे तर पांढऱ्या पट्टया तपासतो.

㉿ सॅमसंग हि केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणे बणवणारी कंपनी नसुन ती एक नावाजलेली बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे.जगातील सर्वात उंच इमारत burj khalipa हि सॅमसंग कन्ट्रकशन ने बनवलेली आहे.

㉿  मानवी नाक 50,000 वेगवेगळ्या गंधांची आठवण ठेवते.

㉿ .प्रत्येक पेनाच्या टोपणामध्ये असलेले छिद्र याच्यासाठी असते की जर चुकून एखाद्याने (सहसा लहान मुले काहीही दिसलं की सरळ तोंडत घालतात) गिळले आणि घश्यात अडकले तरी वैद्यकीय मदत मिळे पर्यंत श्वास घेणे चालु रहावे यासाठी ही सोय केलेली असते.

㉿ पनामा ही जगातील एकमात्र जागा आहे जिथे पॅसिफिक महासागरात सुर्योदय होतो पण अटलांटिक महासागरात सुर्यास्त होतो.


㉿ जपानला सध्या निन्जाची कमतरता भासत आहे. “निन्जा शो” ला मोठी मागणी आहे, परंतु ही एक संपत जाणारी परंपरा आहे आणि कंपन्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित निन्जा शोधण्यात त्रास होतो.

㉿ पहिल्या पावसात मातीचा येणारा गंध हा मातीचा नसुन actinomycetes या सूक्ष्मजीवामुळे येतो

㉿  जगातील दहा मोठ्या मूर्तींपैकी आठ बुद्धांची आहेत.

㉿  Expedia.com,hotel.com,Hotwire ,Trivago, Travelocity आणि Orbitz सर्व Expedia Inc.या एकाच कंपनीच्या मालकीच्या आहेत.

㉿ मध ही मधमाशीची उलटी नसून परागकण व लाळ यांचं मिश्रण आहे.㉿  .बहुतेक सर्वच औषधिंना रंग देण्यासाठी वापरात येणारे titanium dioxide हे तीव्र कँन्सरकारक आहे.(तुमीच औषधी तपासून बघा सकाळ -संध्याकाळ किती विष घेता .)                          

㉿ .कोका कोला आणि कोकेन अमली (मादक)पदार्थ एकाच झाडापासून मिळतात.

㉿  शरीराच्या तुलनेत सर्वात मोठा मेंदू हा मुंगी चा असतो.

㉿ जगात 1000 प्रकारचे केळ खाल्ली जातात,रेडिओक्टिव्हिटीटेस्टच्या अभ्यासानुसार केळी हे किरणोत्सारी(radioactive) आहेत पण तुम्हाला अपाय होण्यासाठी 10,00,000 केळी एकावेळी खावे लागतील.

㉿  Strawberry हे मानव निर्मित (manmade) फळ आहे

㉿ सगळं इथंच सोडून जावं लागतं या निसर्गनियमाला जेलिफिश अपवाद आहे जिवशास्त्रीयदृष्ट्या जेलिफिश अमर आहे.

㉿ शार्प शूटर बद्दल ऐकलं आहे कधी?आपण म्हणत समजत असाल अचूक निशाणा साधतात ते शार्प शूटर पण नाही?!  शार्प या शब्दाचा अर्थ आपण घेतो तसा अचूक/तीक्ष्ण नसून ते एका रायफल कंपनी चे नाव आहे.

㉿  उंटणीच्या दुधाचे दही बनत नाही.हंमिंगबर्ड सर्वात लहान बरोबर उलट उडणारा एकमेव पक्षी आहे.समुद्री घोडे केव्हाही लिंग बदलू शकतात.

㉿  प्रत्येक ५ जणांमागे २ जण आतून एकटे, असमाधानी, निराश, दुबळे आणि हरलेले आहेत. पण प्रत्येक जण एक मुखवटा घेऊन जगासमोर वावरत असतो.

㉿ .गंगा नदी चे पाणी पवित्र आहे कारण गंगा नदीच्या पाण्यात एक व्हायरस बैक्टीरीयोफेजेस आहेत जे पाण्याला खराब करून रोग पसरवणार्‍या बैक्टीरीयांना खाऊन नष्ट करतो.

㉿  भगवत गीतेवर आणि कुराणावर लढणाऱ्यानी कधी नीट गीता आणि कुराण, बायबल वाचलेले नसते. वाचेलेले असते तर त्यांनी कधीच लढाई केली नसती.

㉿ जगातील सर्वात महाग पदार्थ म्हणजे प्रति-पदार्थ. (अँटी-मॅटर)1 ग्रॅम प्रति-पदार्थ विकून जगात 100 देश खरेदी केले जाऊ शकतात. 1 ग्रॅम किंमत 31 लाख 25 हजार कोटी रुपये आहे. नासाच्या मते, पृथ्वीवर प्रति-पदार्थ सर्वात महाग आहे. 1 मिलीग्राम प्रति-पदार्थ तयार करण्यासाठी 160 दशलक्ष लागतात

㉿  मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची एकूण लांबी पृथ्वीभोवती सुमारे अडीच वेळा फेर्‍या मारतील एवढी म्हणजे सुमारे 1,00,000 किमी आहे.

㉿ आपण जेव्हा बोटे कडाकडा मोडतो तेव्हा येणारा आवाज हा बोटांच्या हाडांमधील synovial fluidमध्ये असणार्‍या नायट्रोजनचा बुडबुडा फुटण्यामुळे येतो.

 गेंड्याचे शिंग केसांचे बनलेले असते.

㉿ झोपेत माणसाची वास व चव घेण्याची क्षमता बंद असते. ह्याच कारणामुळे रात्री मोठया प्रमाणात सिलेंडर स्फोटाच्या घटना घडतात.

㉿ अंटार्टिका सोडून प्रत्येक खंडात मॅकडोनाल्ड आहे.

㉿ Whatsapp, Instagram, Facebook आणि इतर तत्सम मीडियामध्ये तुमचे जे नाते चालले आहे किंवा तुमच जे जग आहे ते खोट, आभासी आणि तात्पुरते आहे. ५ दिवस हे सगळे बंद करून पहा. ६ व्या दिवशी उघडून पाहणार तेव्हा कळेल तुमच्याशिवाय पण इतर खूप खुश राहतात.

㉿ आपल्या शरीरात ५०,००० पेशी मरण पावले आणि नवीन बदलले गेले जेव्हा तुम्ही हे वाक्य वाचत होता.

==================



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম