🎼 संगीतोपचार
आौषधोपचार सारखाच संगीतोपचार पण आहे हे बरयाच जणाना माहिती नाही. संगीतोपचार म्हणजे विविध प्रकारच्या संगीताने केलेले उपचार. हे उपचार माणसाच्या मानसिक आणि शारीरिक दुर्बलतेला भरून काढतात.यासाठी आपले कान व मन चांगले हवेत.पुर्वी राजे लोक आपल्या दरबारी गायक लोक ठेवत असत ते यासाठीच. संगितरत्न तानसेन आपणास माहित असेलच.
कोणत्या रोगावर कोणते संगीतोपचार केला पाहिजे त्याची माहिती पहा.
त्या रागावर आधारित गाणी पण देत आहे.
❤️ हृदयरोग करिता
राग दरबारी व राग सारंग
१) झनक झनक तोरी बाजे पायलिया
(मेरे हुजूर)
२) तोरा मन दर्पण कहलाए (नाही काजल )
३) बहुत प्यार करते है, तुमको सनम
(साजन)
४) जादूगर सईया छोडो मेरी (फाल्गुन)
🔹विस्मरण
लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा.
१) मेरे नयना सावन भादों
(मेहबूबा)
२) ओ मेरे सनम (संगम)
३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर
(ब्रह्मचारी)
४) जाने कहा गये वो दिन
(मेरा नाम जोकर)
🌹 मानसिक ताण
ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.
१) पिया बावरी (खूबसूरत)
२) मेरे सूर और तेरे गीत
(गूँज उठी शहनाई)
३) मतवारी नार ठुमक ठुमक चली
(आम्रपाली)
४) तेरे प्यार मे दिलदार
(मेरे मेहबूब)
🌹 ब्लड प्रेशर
हाय ब्लड प्रेशर साठी हळू (धीमी गती) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
🌹 हाय ब्लड प्रेशर
१) चल उड़ जा रे पंछी
(भाभी)
२) चलो दिलदार चलो
(पाकीजा)
३) नीले गगन के तले
(हमराज)
४) ज्योती कलश छलके
(भाभी की चूड़ियाँ)
🌹 लो ब्लड प्रेशर
१) जहाँ डाल डाल पर
(सिकंदरे आज़म)
२) पंख होती तो उड़ आती रे
(सेहरा)
३) ओ निंद ना मुझको आये
(पोस्ट बॉक्स नं. ९०९)
🌹 रक्ताची कमतरता
अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
१) खाली शाम हाथ आई है
(इजाजत)
२) आज सोचा तो आँसू भर आये
(हँसते जख्म)
३) नदियाँ किनारे
(अभिमान)
४) मैने रंग ली आज चुनरिया
(दुल्हन एक रात की)
🌹 विकनेस
शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी.
१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके
(उड़न खटोला)
२) मनमोहना बड़े झूठे
(सीमा)
३) साज हो तुम आवाज हूँ मै (चंद्रगुप्त)
🌹 ॲसिडिटी
ॲसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
१) छूकर मेरे मन को
(याराना)
२) तुम कमसीन हो नादा हो
(आई मिलन की बेला)
३) आयो कहाँ से घनश्याम
(बुढ्ढा मील गया )
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये
(सेहरा)
तुम्हाला संगित राग कळो ना कळो पण ही गाणी कानावर गेल्यावर कसे वाटते ते जरूर अनुभवा.सुरेल आणि शांती देणारे संगीत ऐकणे म्हणजे, आपण काहीतरी चांगले केल्याचे समाधान आहे.
Tags
BLOG