आज नागपंचमी

जुनी आठवण 
    _मराठी शाळेतील नागपंचमी अशी साजरी होते तुम्ही पण लहानपणी नक्की अनुभवली असणार सकाळी लवकर उठून पाटीवर काढलेला नाग चिरमुरे लाह्या टाकून शाळेत जाऊन पूजा करायची हळूच एक एक लाह्या खाऊन संपवायच्या..._

_नाग/साप आपला मित्र कसा हे शाळेत शिकवलं जायचं शेता मध्ये उंदीर पिकाची नासाडी करतात त्यांना रोखण्यासाठी नाग/साप आपली मदत करतो._ 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম