झोपतात कशा सर्व राशिफेसबुक लिंक https://bit.ly/3lrQBjG
🐏तारवटल्या डोळ्यांनी,बदलत रहातो कुशीअंथरुण भर लोळत लोळत,झोपते मेष राशि ।।🐃कधी इथे झोप कधी तिथे,सवय त्याची अशी,खुट्ट होता ताडकन्उठते *वृषभ* राशि ।।😍जाडजुड गादी हवीपलंगपोस मऊ ऊशी,राजेशाही थाट, पाय -चेपून घेते, *मिथुन* राशि ।।🦀दंगा गोंगाट असो कितीझोप यांना येते कशी,शांत गाढ माळरानीहीघोरते निवांत *कर्क* राशि ।।🦁आपलेच अंथरुण पांघरुणआपलीच तीच ऊशी,सावधान पोज घेऊनचनिद्रा घेते *सिंह* राशि ।।👩दारे खिडक्या बंद करुनपुन्हा पुन्हा तपाशी,अर्धे नेत्र उघडे ठेऊन,झोपते *कन्या* राशि ।।⚖दमला भागला जीव म्हणेकधी एकदा आडवा होशी,ब्रह्मानंदी टाळी लागून,झोपी जाते *तूळ* राशि ।।🦂एक मच्छर भुणभूण कानीकपाळावर बसली माशी,माझ्या नशीबी झोप नाही,म्हणते नेहमी *वृश्चिक* राशि ।।आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट🏹रात्रि जागरण विनाकारणअॉफिसात डुलकी खुशाल घेशी,रित अशी ही उडाणटप्पूझोपली बघा *धनू* राशि ।।🐊सगळं कसं वेळेवरजांभई दहाच्या ठोक्याशी,गजर नाही भोंगा नाहीउठते वेळेत *मकर* राशि ।।💧शिस्तीत आपण रहायचंतक्रार नाही कशाची,जिथे जसे जमेल तशी,निद्रीस्त होई *कुंभ* राशि ।।🐟हातपाय धुवून येऊनप्रार्थना करून देवापाशी,दिनकर्माचा आढावा घेतेसात्विकतेने मीन राशि ।।स्वतःची रास स्वतः ओळखू शकता
Tags
माहिती