इटलीच्या हॉटेलातील “साला काँग्रेसी” हा शब्द शिवी नव्हे “


इटलीच्या हॉटेलातील  “साला काँग्रेसी”  हा शब्द शिवी नव्हे

दि. २६ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/2S06bpb
काहीवेळा मुळ बाजुलाच राहते व अर्थाचा अनर्थ करणारी माहितीला फारच प्रसिध्दी मिलते.
  .         सोशल मिडिया वर एक साईन बोर्ड सोशल मिडीयावर शेअर केल्या जात आहे. ज्यावर ‘साला कॉंग्रेसी’ असे लिहिलेले आहे. आता हा बोर्ड का वायरल होतो आहे हे तर तुम्हाला कळालेच असेलं. पण ह्यामागे जी कहाणी आहे ती ह्याहून जास्त रंजक आहे. हा बोर्ड बघून तुमच्या मनात देखील हा विचार आला असेलं की, असा बोर्ड काय म्हणून लावल्या गेला असेल? म्हणजे चक्क एखाद्याला शिव्या देणारा बोर्ड का लावण्यात आला असेल? ही कुठल्या कॉंग्रेस विरोधी पक्षाचे षडयंत्र नसून ह्यामागे काही वेगळंच कारण आहे.

इटलीच्या हॉटेलातील  “साला काँग्रेसी”  हा शब्द शिवी नव्हे  “


साला कॉंग्रेसी’ ह्याचा तो अर्थ मुळीच नाही जो तुम्ही समजत आहात. कारण हा शब्द इटली ह्या भाषेतील आहे, ज्याचा अर्थ कॉन्फरन्स हॉल असा होतो. पण आता ट्रोलर्स थोडी न एवढा विचार करतात. त्यांनी तर उचलला फोटो आणि केला शेअर. सोशल मिडीयावर देखील खूप कमी वेळेत हा फोटो वायरल झाला. ट्विटर तर लोकांनी ह्यावर अनेक कमेंट्स देखील केले.
मोदी सरकार आल्यापासून राजकारणात सोशल मिडीयाचा वापर जरा जास्तच वाढला आहे. ह्यातच ह्या दोन मोठ्या राजकीय पक्षांचे आईटी सेल एकमेकांना ट्रोल करण्याचा कुठलाही चान्स सोडत नाही. जरा कुठे दुसऱ्या पक्षाकडून कुठली चूक झाली तर लगेचच दुसऱ्या पक्षाकडून त्यांची टिंगल उडविण्यास म्हणजे ट्रोल करण्यास सुरवात होते.

┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম