तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे सोनं…

⭕ तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे सोनं…⭕


अशा प्रकारे मिळवता येईल तुम्हाला सोनं

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌷 तारीख  15 सप्टेंबर 2017  🌷_*
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

फेसबुक लिंक https://bit.ly/3bZ3v4f
मुंबई – सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असल्याचं आपल्याला पहायला मिळातात.

@आपल्यापैकी अनेकजण स्मार्टफोन खराब झाल्यानंतर तो फेकून देतात. तुम्हीही तुमच्याकडील खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस किंवा स्मार्टफोन फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा…. कारण, तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेलं आहे सोनं. पाहूयात काय आहे हा संपुर्ण प्रकार…@
आपण खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु काहीच कामाच्या नाहीत असे म्हणून फेकून देतो किंवा भंगारमध्ये विकून टाकतो. मात्र, याच खराब झालेल्या वस्तुंमधुन सोनं निघतं हे तुम्हाला माहिती आहे का? खोटं वाटतयं ना? पण हे खरं आहे. पाहूयात कशा प्रकारे खराब झालेल्या वस्तुंमधुन सोनं काढता येईल….
सोनं कसं काढणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्यापूर्वी हे सुद्धा जाणून घ्या की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंपासून चांदीही निघू शकते. होय, आपण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंना कचरा समजुन फेकून देतो त्या वस्तु खुपच कामाच्या असतात.@
सर्वात आधी सर्व ई-कचरा सोनं वितळविण्याच्या भांड्यात ठेवा@ आणि त्यानंतर ते संपुर्ण वितळवा. हा कचरा जळाल्यानंतर ज्या काही वस्तु शिल्लक राहतील त्या राखेच्या स्वरुपात वेगळ्या होतील.@
इतर ई-कचरा पुन्हा एकदा त्याच भांड्यात ठेवा आणि मग भट्टीमध्ये टाका. मग ती भट्टी इलेक्ट्रॉनिक असो किंवा इतर पारंपारिक भट्टी असो.
संपूर्ण ई-कच-याला १७०० डिग्री गरम केल्यानंतर त्याला भट्टीतून पुन्हा बाहेर काढा आणि त्यावर अॅसिडने टाकून कॉपर वेगळं करा.@
याप्रकारे लाल गरम झालेल्या ई-कच-याला वेगळं करा आणि त्यावरील लोखंडाच्या कणांना वेगळं करा. मग, १७०० डिग्री तापमानावर गरम करा.@
कॉपर वेगळं केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या सामानाला पुन्हा अॅसिडमध्ये टाका आणि त्यानंतर बाहेर काढा.@
शेवटी तुमच्याकडे ४ मिलिग्राम सोनं शिल्लक राहील. मात्र, यासर्वांमध्ये वापरण्यात आलेल्या ई-कच-याच्या वजनातून कमीत कमी २ किलोग्रॅम सोनं मिळायला हवं. ई-कच-यामध्ये सर्किटबोर्डसुद्धा असायला हवे याकडे लक्ष द्या.@
*_✍🏼संकलन_*
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*              
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম