त्याने मोटरसायकल वर बैल घेऊन प्रवास केला


त्यानें मोटरसायकल वर बैल घेऊन प्रवास केला

--------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
--------------------------------------
२० सप्टेबंर २०२०
एका व्यक्तीला आपल्या गाडीतुन जाताना हा अजब प्रकार पाहायला मिळाला.त्याने त्याचा video करून लगेच सोशल मिडीयावर टाकला.
दुचाकीवरून कुत्रे, मांजर किंवा कोंबड्या प्रवास करताना दिसतात. पण, दुचाकीवर बैल कधी बसलेला पाहिला का? उत्तर नाही असेल. एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये एका दुचाकीवरून चक्क बैल प्रवास करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने दुचाकीवर आपल्यासोबत डबलसीट म्हणून चक्क बैलाला बसवले आहे. बैलाचा तोल जाऊ नये अथवा तो हलू नये म्हणून त्याला बांधण्यात आले आहे. दुचाकीवर बैल शांतपणे बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. दुचाकीचालक पण पडण्याची भिती न बाळगता वाहन चालवत असल्याचे पाहायला मिळते.
१५ सेकंदाचा हा video व्हायरल होत आहे.
पहा video

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম