देवदेवंताचे जुने फोटो,मुर्ती नदीत टाकु नका, येथे जमा करा व पुण्य मिळवा

🅰️ देवदेवंताचे जुने फोटो,मुर्ती नदीत टाकु नका, येथे जमा करा व पुण्य मिळवा 🅰️
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
🅰️ पर्यावरण सामाजिक संस्थेचा उपक्रम 🅰️
________________________
घरातले देवांच्या मुर्ती, फोटो खराब झालेत, रस्त्यावर चालताना झाडाखाली, नदी काठी, तुटलेल्या, भंग झालेल्या मुर्ती, फोटो फ्रेम दिसताय. बघून वाईट वाटतंय, पण काय कराव सुचत नाहीये. तर संपुर्णम ला आणून द्या. आम्ही सर्व प्रकारच्या मुर्त्या व प्रतिमा घेतो प्लास्टिक, पितळ, घरातील टाक, लाकूड, आणि इतरही. संपुर्णम या सर्व खराब झालेल्या मुर्त्यांची जबाबदारी घ्यायला सज्ज झाले आहेत.

संपुर्णम शास्त्रशुद्ध पद्धतीने हे तुमचे खराब झालेले  देवांचे फोटो, मुर्ती यांची कुठल्याही प्रकारे अवहेलना न करता आणि त्याचा पर्यावरणाला काहीही त्रास न होता आधुनिक पद्धतीचा वापर करून विघटन करतील . तर चला सर्व मिळून देवांच्या मूर्ती ची होणारी अवहेलना वाचवू आणि प्रदूषण मुक्त होण्यास हातभार लावू.
संपुर्णम.

संकलन करत आहोत तरी खाली दिलेल्या no. वर संपर्क करावा
चार्जेस - 300rs.(आपल्या देवांच्या  प्रतिमेची विधिवत पूजा करून आधुनिक पद्धतीने विसर्जन केले जाईल त्या करीता खर्च येतो तोच आपल्या कडुन घेतला जात आहे 🙏🏻 आता पर्यंत च संचित एक प्रॉपर पद्धतीने आपण विघटन करून आपणच आपल्या देवांची होणारी अवहेलना वाचवू 🙏🏻)

टीप - आपल्या कडील प्रतिमा एका खोक्यात अथवा एखाद्या गोणी मध्ये देणे

🔹अधिक माहिती साठी संपर्क:

Adv. Trupti Gaikwad
9823455989 

जास्तीत जास्त हा मेसेज फॉरवर्ड करा व पर्यावरणाला हातभार लावा.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম