या झाडांच्या पानांना सुद्धा @फळे लागतात

⭕ या झाडांच्या पानांना सुद्धा @फळे लागतात ⭕

🌴🌲🌴🌲🌴🌲🌴🌲🌴🌲

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우 
🌷 तारीख  10 अॉक्टोंबर 2020  🌷
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

फेसबुक लिंक https://bit.ly/3nzlUtZ
जगात आपल्याला विविध प्रजातींची झाडे, फुले, फळे पाहायला मिळतात. यातील काही झाडे अतिशय वेगळ्या प्रकारची असतात की पाहताक्षणी आपण थक्क होऊन जातो. कोणत्याही झाडाच्या पानाला फळ लागलेले आपण पाहिले नसेल.

पण बुचर ब्रूम नावाचे झाड आहे, त्याच्या पानालाच चक्क फळं लागतात. @
͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜
     त्या झाडाच्या पानावरच फुल येते व त्यानंतर त्यावर एक सुंदर फळं लागते. हे फळ दिसायला चेरी सारखे असते. हे झाड तुम्हाला इराण ,अमेरिका मेडिटिरियन या देशात नेहमी पहावयास मिळेल.@ तेथे या फळांचा वापर खाण्यासाठी व औषधांसाठी सुद्धा करतात. शास्त्रीय परिभाषेत या झाडाला सरकस अक्युलेटस असे नाव दिले आहे. या झाडाची उंची दोन फुट आहे. या झाडाची पाने थोडी जाड व खरबरीत असतात.
͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜
     त्यामुळे या झाडाच्या पानांना फळं सहजच पेलवते. या झाडाचे फुल सुरुवातीला जांभळ्या रंगाचे असते आणि वसंत ऋतूत त्याचे फळात रुपांतर होते. @त्यामुळे या झाडाच्या पानांना लागलेले हे चेरी सारखे फळं खूप वेगळेच दिसते. कारण पानांना लागलेली फळे आपण फारशी पाहत नाही. हे झाड दिसायला झुडपासारख असतं, या झाडाचे फळं गोड लागते म्हणून अनेक जन त्याला स्वीट ब्रूम असेही म्हणतात. अधिक संशोधनामुळे शक्य झाले आहे@ की हे फळं औषधासाठी वापर करू शकतो. डेकोरेशनसाठी तर या झाडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.@
✍🏼संकलन
९८ ९० ८७ ५४ ९८              
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম